[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
राजकीय

शिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी

राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे

शिवबंधन बांधून घेण्यास संभाजीराजांचा नकार त्यामुळे सेनेने पाठिंबा नाकारला-

मुंबई/ राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असलेल्या संभाजी राजे यांना शरद पवारांनी पाठिंबा दिलेला असला तरी शिवसेनेने

युपी प्रमाणे मुंबईत कधी बुलडोझर फिरणार

मुंबई/ युपितील माफियांना अद्दल घडवण्यासाठी तिथले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी माफियांच्या अनधिकृत घरांवर बुलडोझर फिरवले त्यांची बेनामी संपती जप्त केली.आणि

अयोध्या दौरा रद्द करण्याच्या कारणाचा राज ठाकरेंकडून खुलासा -आमच्यासाठी सापळा रचला होता

पुणे/ मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना अडकविण्यासाठी सापळा रचण्यात आला होता आणि तसे झाले असते तर मुंबईत निवडणुकीच्या वेळी त्यांना मैदान

सुरक्षा वाटपाचा बाजार

सध्याची स्थिती पाहता इथे पुढारी सोडले तर कुणीही सुरक्षित नाही.पण सामान्य जनता असुरक्षित असताना पुढाऱ्यांना जेंव्हा सुरक्षा दिली जातेय तेंव्हा

राजेंना घेरण्याचा प्रयत्न

राज्यसभेच्या सह जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक

काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचे निधन- बुद्धिजीवी मुस्लिम नेतृत्व हरपले

मुंबई/काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले ते 99 वर्षांचे होते त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि दोन

काँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट

जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस

औरंगजेबाच्या कब्रिवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ

मुंबई/ शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठल्या दिशेने निघाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात शांतपणे जगू इच्छिणारा माणूस

राज ठाकरे कसे अयोध्येत येतात तेच बघायचे आहे- ब्रिज मोहन

दिल्ली – राज ठाकरे यांनी मुंबईत परप्रांतीयांच्या विरोधात भूमिका घेतली होती .माणसे कार्यकर्त्यांनी मुंबईत युपी बिहारच्या लोकांना मारहाण केली होती

कर्नाल मध्ये स्फोटकांचा साठ्यासह बब्बर खालसाच्या चार अतिरेक्यांना अटक-महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा कट फसला

कर्नाल/ महाराष्ट्रात सध्या मशिदींवरील भोग्याचा वाद सुरू आहे . त्यामुळे परिस्थिती काहीशी संवेदनशील बनलेली असतानाच महाराष्ट्रात मोठा घातपात घडवण्याचा कट

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल

मुंबई/ औरंगाबादच्या सभेत केलेल्या स्फोटक भाषणं प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

..तर हा जननायक कुणाला भारी पडेल ?

हिंदुत्वाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात जे भाजपला करता आले नाही ते राज ठाकरे यांनी एका सभेत करून दाखवले.त्यामुळे भाजपतील स्थानिक नेते धास्तावले

रस्त्यावर नमाज पडन्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला- राज ठाकरे

औरंगाबाद/मशिदींवरील भोंग्यांबबत राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मुस्लिमांना 4 मे पर्यंतचा अल्टीमेंट दिला आहे.4 मे नंतर मशिदींवरील भोंगे उतरले नाहीत

भारतात तालिबानी उन्माद

भारत हा शांतताप्रिय देश म्हणून ओळखला जायचा पण आता या देशाची टी खरी ओळख पुसली गेली कारण धार्मिक राडेबजीला उत

राज ठाकरेंच्या सभेसाठी अयोध्येतील 2500 हिंदुत्ववादी – औरंगाबाद मधील वातावरण तापले

औरंगाबाद/ मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यांच्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले असून 1 मे रोजी मनसेची जी सभा होणार आहे तिला

बालिशपणा

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्या चां विषय उकरून काढून आणि हनुमान चालिसला अच्छे दीन आले ज्याने कधी हनुमंताच्या देवळाकडे ढुंकूनही

राणा दांपत्याच्या बाल हट्टाला फडणवीसांचा पाठिंबा भाजप संघर्षाच्या तयारीत

मुंबई/ अमरावती मध्ये हनुमंताची अनेक मंदिरे असताना मुख्यमंत्र्यांच्या बंनगल्यावर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा हट्ट धरणे म्हणजेच एखाद्या शहरातील वातावरण

पंतप्रधान मोदी यांना पहिला लता मंगेशकर पुरस्कार

मुंबई/ गाणं सम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाने दिला जाणारा पहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला

मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट महागात पडला

राणा दांपत्याची सरकारने जिरवली आता न्यायलिन कोठडीत मुंबई/ अती तिथे माती हे ठरलेलेच आहे.मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा बालहट्ट मनाशी

विजेचे राजकारण आणि अब्रूचां कोळसा

महाराष्ट्रात एन उन्हाळ्यात वीज टंचाई निर्माण झाल्याने भार नियमनचे संकट ओढवले आहे.मात्र अशा संकटात सुधा केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांकडे

करोना काळात मंत्र्यांच्या आजारपणात खाजगी हॉस्पिटलचा 1कोटी 40 लाख खर्च -मंत्र्यांचा आजार जनता बेजार

मुंबई/ करोना काळात गरीब जनतेला सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला देणारे मंत्री स्वतः मात्र खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन सरकारी

तुझे माझे जमेना पण…

महाराष्ट्रासारख्या राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कुठल्या एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल वाटत नाही.भाजपने किती जारी कांगावा केला किती जारी

खाजगीकरणाच्या दिशेने..

कोरोनामुळे निर्माण झालेले आर्थिक संकट आणि त्याचा सरकारी महसुली उत्पन्न वर झालेला परिणाम यामुळे देशातली परिस्थितीच बिघडून गेली आहे .एकट्या

इलेक्ट्रॉनिक मीडियाला आवरा

सध्या या देशातील परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनलेली आहे.दिल्लीतील जहांगीर पुरी या ठिकाणी जो हिंसाचार घडला त्याचे अन्यत्र पडसाद उमटू शकतात.कारण

मनसे भाजपची युती होणार पाण्यासाठी दोन्ही पक्षांचा एकत्र मोर्चा

मुंबई/ मनसे आणि भाजपा यांच्यातील संबंध आता किती घट्ट झाले आहेत.याची प्रचिती अखेर काल आली. पाण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन

एस टी कामगारांना संप काळातील वेतन देण्यास सरकारचा नकार

मुंबई/ विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पाच महिने संप करणाऱ्या एस टी कामगारांना संपाच्या काळातील वेतन देण्यास सरकारने नकार दिला आहे.पाच महिन्याच्या

आज हनुमान जयंतीच्या दिवशीच पुण्यात राजकीय राडेबाजीचा धोका

पुणे/ राम भक्तीचा महामेरू,दयेचा सागर आणि दुर्जनांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या हनुमंताच्या नावाने महाराष्ट्राच्या राजकारणात राडेबाजीला सुरुवात झाली आहे आणि

पवारांच्या बंगल्यावर हल्ला करणाऱ्यांची आता खैर नाही – सदावर्तेचा माने भोवतीचा फास आवळला

मुंबई/शरद पवार यांच्या बंगल्यावर हल्ला करणे एस टी कामगारांना आता चांगलेच भारी पडले आहे कारण सरकारने एकीकडे त्या 109 जणांवर

सदावर्ते यांना दि. ११/०४/२०२२ पर्यंत २ दिवसांची पोलीस कोठडी – इतर आरोपी यांना न्यायालयीन कोठडी

मुंबई- दि. ०८/०४/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा.श्री. शरद पवार यांच्या गावदेवी पोलीस ठाणे हद्दीत *सिल्वर ओक या निवासस्थानी

राजकीय भोंगे

या देशाचे काय होणार कुणास ठाऊक! पण एक मात्र खरं आहे शांततेने जीवन जगू पाहणाऱ्या सर्वसामान्य माणसासाठी आता हा देश

ई डी ची आजवरची सर्वात मोठी कारवाई शिवसेनेला हादरा! संजय राऊत यांची संपती जप्त

मुंबई/ शिवसेनेचे फायर ब्रँड नेते संजय राऊत यांची इडीने संपती जप्त केल्याने शिवसेना आणि महाविकास आघाडीत मोठी खळबळ माजी आहे

जेवणावळी चां निमित्ताने तिन्ही पक्षातील मतभेद दूर करण्याचा प्रयत्न

महा विकास आघाडीची आज डिनर डिपॉलमसीदिल्ली / महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार मधील नाराजाना चुचकरण्यासाठी आज दिल्लीत महाविकस आघाडीच्या नेत्याची एक

जरंडेश्वर ची साखर अजितदादांना कडू

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 1200 कोटींचा जरंडेश्‍वर साख़र कारखाना घोटाळा सिद्ध झाला असल्याचा दावा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी केला

आघाडी सरकार मधील गृहकलह

आघाडी सरकार म्हटल की त्याला अनेक मर्यादा असतात कारण एकापेक्षा अनेक पक्षाच सरकार चालवताना तारेवरची कसरत करावी लागते.सध्या केंद्रात आणि

सोलापुरातील राष्ट्रवादीच्या आमदाराची ईडी कडून चौकशी

सोलापूर – सध्या महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते इडीच्या रडारवर आहेत. यापैकी दोन मंत्र्यांची चौकशी होऊन ते तुरुंगात गेलेत

राज ठाकरेंच्या भाषणाची शिवसेनेतील मराठी तरुणांना भूरळ

मुंबई/ गुडी पाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मुंबईच्या शिवतीर्थावर जे भाषण केले त्यावर सेनेतील बडे नेते भलेही टीका करीत

शिवसेना राष्ट्रवादीत मतभेदाची गुढी

गृहमंत्री पदावरून आघाडीत बिघडी ?मुंबई/ भाजपच्या नेत्यांविरोधात तक्रारी करूनही गृहमंत्री कारवाई करीत नाहीत त्यामुळे गृहमंत्रीपद शिवसेनेला मिळावे आणि मुख्यमंत्र्यांनी ते

माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक-   राष्ट्रवादीत प्रवेश करणार

सांगली – शिराळा विधानसभा मतदार संघातील माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्यासह ४८ हजार समर्थक व कार्यकर्त्यांनी भाजपच्या सर्व पदांचे व

ओसाड गावची पाटीलकी

मोदी आणि भाजपचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र यावे असे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व

शरद पवारांना यूपीए चे अध्यक्ष करण्यास काँग्रेसचा विरोध

मुंबई/ मोदींना सक्षम पर्याय द्यायला निघालेल्या विरोधकांमध्येच एकी नसल्याचे आता उघडकीस आले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बैठकीत युपीएच्या अध्यक्ष पदासाठी

लोणावळा शहराचा स्वच्छते बाबत लौकिक कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे द: लोणावळा शहराने स्वच्छता स्पर्धेत देशपातळीवर कौतुकास्पद कामगिरी केली आहे. यापुढेही हा लौकिक कायम राहील यादृष्टीने काम करावे, असे

प्रवीण दरेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

मुंबई- मुंबई बँक निवडणुकीतील मजूर प्रवर्ग प्रकरणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा अटक पूर्व जमीन अर्ज आज सत्र

करोडपती आमदारांवर कर्जबाजारी सरकारची उधळपट्टी- आमदारांच्या घराना जनतेचा विरोध

मुंबई/ महाराष्ट्रातील 300 आमदारांना मुंबईत कायम स्वरुपी 300 घरे देण्याचा सरकारच्या निर्णयाला आता जनतेतून मोठा विरोध होऊ लागला आहे.केवळ जनताच

लैंगिक शिक्षण आणि समोपदेशन कीट

माणसाने काळानुसार बदलायला हवे मात्र हा बदल घडवताना त्या बदलाला अनुरूप अशी साजाची मानसिकता सुधा बदलणे गरजेचे आहे.पण स्वातंत्र्याला 70

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याचे 11 फ्लॅट ई. डी . कडून जप्त- मुख्यमंत्र्यांच्या सासुरवाडीला ई डी ची धडक

मुंबई/ शिवसेनेच्या अनेक नेत्यांवर कारवाई करणाऱ्या ई डी ने आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांचे 11

सांगली जिल्हा बँक शेतकर्‍यांसाठी की नेत्यांसाठी ?

gm§Jbr {Oëhm ~±H$ मुंबई/ राज्यातील वित्तीय संस्था या शेतकर्‍यांच्या हितासाठी असतात पण पश्‍चिम महाराष्ट्रात असलेल्या काही सहकारी बँका आणि जिल्हा

बांगला देश मधील हिंदूंचे रक्षण कोण करणार ?

मुंबई/ भारतात मुस्लिम धर्मीय आणि त्यांची धार्मिक स्थळे सुरक्षित आहेत मग पाकिस्तान आणि बांग्लादेशात हिंदूंची धार्मिक स्थळे सुरक्षित का नाहीत.असा

बलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?

मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या

विरोधकांच्या अस्तित्वाचा प्रश्न

: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या आणि आगामी 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या दृष्टीने जनतेची मानसिकता जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना उपयुक्त

त्या पेन ड्राईव्ह मधील व्हिडिओ प्रकरणी फडणवीस यांची चौकशी

मुंबई/ गिरीश महाजन यांच्या अटकेसाठी कशा प्रकारचा कट रचण्यात आला होता याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती आणि

अर्थसंकल्प मोठा पण पैशाचा तोटा

मुंबई/ एखादी सुंदर मुलगी पटवल्यावर तिला लग्नाचे वचंन देताना तुला लग्नानंतर सोन्याने मडवीन,बंगला घेईन गाडी घेइन पैठणी साड्या घेईन अशी

विरोधकांमध्ये फूट भाजपने केली मतांची लय लूट

पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकीचा निकाल लागला.आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.तर विरोधकांमध्ये जी फाटाफूट आहे त्याचा अर्थातच भाजपला

पंजाबमध्ये आपने केला काँग्रेसचा सुपडा साफ-चार राज्यात भाजपची सता

लखनौ/ पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकांचा काल निकाल लागला आणि उत्तर प्रदेश मध्ये सर्वाधिक 268 जागा जिंकून भाजपने बहुमताने आपली सत्ता

आयोगाचा अहवाल न्यायालयाने फेटाळला ओबीसी आरक्षणाचा खेळ

ओबीसी आरक्षण पुन्हा लटकलेमुंबई/ ओबीसी आरक्षणासाठी सरकारने नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल परिपूर्ण नसल्याचे कारण सांगून सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे

विधानसभा अधिवेशनात सरकारची कसोटी

मुंबई/ आजपासून मुंबईत राज्य विधी मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे.मात्र शिवसेना भाजपतील संघर्ष पाहता हे अधिवेशन वादळी ठरणार असून

मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले

मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य

युक्रेनमध्ये अडकलेल्यांना आणण्यासाठी चार मंत्री रवाना

दिल्ली/ युक्रेन रशिया युद्धात आता रशियाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिल्याने युक्रेन मधील भारतीय विद्यार्थ्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला

वादग्रस्त जावईशोध

भारतात आजकाल वाचाळ वीरांची संख्या वाढत चालली आहे.उचलली जीभ लावली टाळ्याला.कुणाबद्दल काहीही बोलायचे आणि समाजात तणाव निर्माण करायचा असं सध्या

दिशा सांलियन प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल राणे पिता पुत्र अडचणीत-चंद्रकांतदादा सुधा रडारवर

मुंबई-शिवसेना विरुद्ध भाजप यांच्यातील संघर्ष आता निर्णायक वळणावर पोचला आहे कारण दिशा सालीयान प्रकरणात दिशाचे कुटुंबीय आणि महिला आयोगाच्या तक्रारीवरून

तिसरे महायुद्ध अटळ

साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध

विरोधकांची तकलादू एकी-सर्व विरोधकांच्या कुंडल्या मोदींकडे

केंद्रातील भाजपा सरकार आणि पंतप्रधान मोदी यांची मनमानी यामुळे भाजपला देशात सक्षम पर्याय असावा असे प्रत्येकाला वाटते आहे. त्यासाठीच विरोधी

उपकाराची जान विसरलेला मराठी माणूस

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत 105 हुतात्म्यांनी प्राणाचे बलिदान देऊन मुंबई मिळवली मात्र तीच मुंबई आज परप्रांतीयांच्या हाती गेलीय मुंबईतील मराठी टक्का

के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेतील पैसे मिळणार नाहीत

दिल्ली – पीएम किसान योजनेतील मार्च २०२२ नंतरचे हप्ते मिळवण्यासाठी शेतकर्यांना यापुढे केवायसी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच सीएससी वर

मुख्यमंत्री करणार काँग्रेसची नाराजी दूर

मुंबई – महा विकास आघाडी सरकारमध्ये सामील असलेली कॉंग्रेस सध्या काही मुद्द्यांवरून सरकारच्या कामकाजावर नाराज आहे. त्यामुळेच आज कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने

लोअर परेल ब्रिज लवकर पूर्ण करा अन्यथा उग्र आन्दोलनाचा -मनसेचा इशारा

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील नागरिकांना अत्यंत महत्वाचा असलेला लोअर परेल

कोण होणार विधानसभा अध्यक्ष

मुंबई – अर्थ संकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला . तसेच इतरही

राऊत यांच्यावर सोमय्या व राणे यांचा हल्ला – सेना भाजपा मधे मोठा राडा होण्याची शक्यता

: मुंबई/ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे आरोप केले होते त्यावर नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांनी जोरदार

एस टी विलीनीकरण चे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती

मुंबई/ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे भवितव्य काय असेल हे आता त्रिसदस्यीय समिती जो न्यायालयास अहवा

याला निवडणूक म्हणायची का ?

निवडणुका आणि लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे लोकशाहीचे आणि मेंदू आहेत तर संविधान हा आत्मा आहे.मात्र या तिन्ही यंत्रणा पोखरल्या

जाहीरनामे की फुकटणामे?

सध्या देशात पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे.निवडणुका म्हटल्या की जाहीरनामे आलेच! पण पुढे हेच कारनामे राजकीय पक्षांच्या खोटारडेपणा चां

कोरेगाव नगराध्यक्षपदी सौ. दिपाली बर्गे तर उपनगरा अध्यक्षपदी सुनील बर्गे यांची निवड.

कोरेगाव कोरेगावच्या नगराध्यक्षपदी कोरेगाव विकास आघाडीचे दिपाली महेश  बर्गे यांची तर उपनगराध्यक्षपदी सुनील बाळासाहेब बर्गे यांची बिनविरोध निवड झाली.      सातारा

नीतेश राणे यांना दिलासा

ओरस – संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी , गेल्या आठवडाभरापासून न्यायालयीन कोठडीत असलेल,भाजपा आमदार नितेश राणे, यांना अखेर आज सिंधुदुर्ग

हिजाब चां धार्मिक स्फोट

या देशाची धर्माच्या आधारे फाळणी झालेली आहे .आणि फाळणीच्या वेळेस हिंदू मुस्लिम दंगलीत किती लोक मेले याचा हिशोब नाही.कारण धर्म

चुकीचा पायंडा

मोदींनी जे आरोप केले आहेत त्यावर लोक विश्वास ठेवणार नाहीत कारण कोविड काळात महाराष्ट्र सरकारने परप्रांतियांना किती मदत केली हे

सत्तापदापेक्षा संघटनाविस्तारात रमणारा भाई…

ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण, हा. शिवसेनाप्रमुखांनी दिलेला मूलमंत्र अनुसरत सत्तापदापेक्षा संघटना विस्तारात मनस्वी आनंद मानणारे भाईम्हणजे नगरविकास

वसंतदादा यांच्यामुळे राज्यात शिक्षणाचे साम्राज्य- प्रतीक पाटील

गडिंहग्लज- तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी विना अनुदानित शिक्षण संस्था परवानगी चा क्रांतिकारक निर्णय घेतला परंतु ते संस्था वाटत आहे

आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब- कोरेगाव नगरपंचायत निकालात विजयी हॅट्ट्रिक

कोरेगाव -शहरात कोट्यावधी रुपयांची कामे करणाऱ्या आमदार महेश शिंदे यांच्या पाठीशी कोरेगावकर जनता उभी असल्याने नगर पंचायत निवडणूक निकालावरून स्पष्ट

किरीट सोमय्या यांना शिवसैनिकांनी फटकावले

पुणे/ शिवसेना आणि महाविकस आघाडीवर सतत वेगवेगळ्या घोटाळ्यांचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना काल पुण्यात शिवसैनिकांच्या रोषाला

पेगासिस वरून काँग्रेस भाजपामध्ये राडेबाजी

मुंबई/ पेगासिस हेरगिरी प्रकरणावरून काल मुंबईत काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते मुंबईच्या दादर मध्ये आमनेसामने आले आणि दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

अर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग

एमिटशन ज्वेलरीदिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५

एकावे ते नवल! निवडणुकीसाठी औरंगाबाद मध्ये भन्नाट जाहिरात

निवडणूक लढवण्यासाठी बायको पाहिजेऔरंगाबाद/ निवडणूक आयोगाने भलेही अजून महाराष्ट्रातील १८ महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केलेली नसली तरी सर्व राजकीय पक्षांनी तसेच

मस्ती मे आ पियेजा…-महाराष्ट्र हे खऱ्या अर्थाने मद्यराष्ट्र परचिती होईल

दारूची नशा करी जीवनाची दशा हा वाक्प्रचार आता खूप झालाय आता दारूची नशा दाखवी जीवनाला दिशा असे यापुढे म्हणावे. लागेल

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

दिल्ली/ विधानसभेत गैरवर्तन केल्या प्रकरणी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष भास्कर जाधव यांनी जे भाजपच्या १२ आमदारांना निलंबित केले होते .त्या १२

अस्वस्थ प्रजासत्ताक- बदलाव से दुनिया चांद पर पहुंची फिरभी परिवर्तन को नकारते है हम! धरम करम जात पात की घटिया सोच से कब आजाद होंगे बोलो हम!!

आज भारताचा प्रजासत्ताक दिन ! दरवर्षी प्रमाणे केवळ एक उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला ३ जखमी

प्रजासत्ताक दिनावर दहशतवादाचे सावटदिल्ली/ आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दीन आहे मात्र या दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर मध्ये दशतवाद्यानी ग्रेनेड

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित राज्य निवडणूक आयोगास पाठवावा

मुंबई, दि. 24 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मोठ्याप्रमाणावरील आगामी निवडणुका लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत राजकीय पक्षांनी आपला अद्ययावत

error: Content is protected !!