ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

बलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का ? तरीही लांबेला वक्फ बोर्डावर नियुक्ती कसे केले ?

मुंबई/ बॉम्ब स्फोटातील माणसांकडून जमीन विकत घेतली म्हणून मलिक यांचे थेट दाऊद शी संबध तमेच डॉ. लांबे सोबत असलेल्या त्यांच्या संबंधांचा खुलासा व्हावा कारण 2019 मध्ये लांबे यांची वक्फ बोर्डावर नियुक्ती केली होती मग दाऊदशी संबंध असलेल्या माणसाची वक्फ बोर्डीवर कशी नियुक्ती केली ? मग लांबे कोण त्याचे कोणाबरोबर संबंध होते हे ठाऊक नव्हते का ? लांबे याचे दाऊद कुटुंबाशी जवळचे संबंध होते लांबे याचे लग्न दाऊदची बहीण हसीना पारकर हिने लावून दिले होते. त्या लग्नात हसीना पारकर इकबाल कासकर अनिस इब्राहिम ही दाऊदची भावंडे सुधा होती इतके दावूदच्या कुटुंबाशी लांबेंचे संबंध आहेत आणि अशा माणसाला जेंव्हा वक्फ बोर्डवर नियुक्त करतात ते त्याची चौकशी केली असणार लांबे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा तसेच इतरही गुन्हे दाखल आहेत याची कल्पना नव्हती का? तरीही लांबे ला नेमणूक कसे केले ? यांची चौकशी व्हावी अशी महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे

error: Content is protected !!