अर्थहीन अर्थसंकल्प काय स्वस्त- चपला,कपडे,मोबाईल चार्जर,होते,दागिने, शेतीची अवजारे कॅमेरे, विदेशी यंत्र काय महाग
एमिटशन ज्वेलरी
दिल्ली/ केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल २०२२/२३ चां देशाचा अर्थ संकल्प सादर केला जो ३९.४५ लाख कोटींचा असून५ राज्यांच्या निवडणुकांमुळे कररचनेत जनतेवर कोणताही मोठा बोजा तज्ज्ञ आलेला नाही तसेच सलग सहाव्या वर्षी कर आयकर उत्पन्नाचा मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही उलट कृषी आणि उद्योग जगतासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत
निर्मला सीताराम आयकर उत्पन्नाची मर्यादा वाढवतील आणि पाच लाखांवर किमान सात लाख तरी करतील असे वाटले होते पण तसे काहीही झालेले नाही परिणामी ५ लाखांच्या पुढे उत्पन्न असलेल्यांना आयकर भरावा लागणार असून तो १० टक्क्यांर्यंत ३० टक्क्यांपर्यंत असेल त्यामुळे नोकरदार वर्गात निराशा आहे विशेष म्हणजे कोरॉनाच्या संकट काळात सुधा जी एस टी चे कलेक्शन एका महिन्यात १ लाख ४० हजार कोटी इतके झाले असे असतानाही गोरगरिबांसाठी सरकारने हात आकडता घेणे योग्य नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जातेय अर्थसंकल्पात कृषी उद्योगासाठी भरीव सवलती देण्यात आल्या असून ऑर्गनिक शेतीच्या विकासावर भर देण्यात आला आहे .कार्पोरेट टॅक्स १८ तक्क्यावरून १५ टक्के करण्यात आला आहे .पोस्ट खात्यामध्ये डिजिटल बँकिंग सेवा उपलब्ध करण्यात येणार आहे तर दिव्यांगांच्या पालकांना करसवलत मिळणार आहे सारखं क्षेत्राला अधिक आत्म निर्भर करण्यासाठी या क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले जाणार आहे आयकर रिटर्न भरताना चूक झाल्यास ती सुधारण्यासाठी संधी मिळणार आहे ४०० नव्या वंदेमातरम् रेल्वे गाड्या सुरू केल्या जाणार असून पंत प्रधान घरकुल योजना अंतर्गत २०२३ पर्यंत ८० हजार घरांचे उद्दिष्ट असेल सर्वात महत्वाचं म्हणजे आयकर बुडवणाऱ्यांच्या घरावर छापा पडल्यास त्यांची सर्व संपत्ती जप्त केली जाईल.आ