ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

जम्मू काश्मीर मध्ये दहशतवादी हल्ला ३ जखमी

प्रजासत्ताक दिनावर दहशतवादाचे सावट
दिल्ली/ आज भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दीन आहे मात्र या दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू काश्मीर मध्ये दशतवाद्यानी ग्रेनेड हल्ला केला त्यात तीन नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तसेच गुप्तचर संघटनांनी सुधा पर्जस्त्तक दिनी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे त्यामुळे देशभर सावधगिरीचा इशारा देण्यात आला असून पर्जासत्तक दिणावर दहशतवादाचे सावट आहे
प्रजाासत्तक दिनी देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर दिल्लीत राजपथावर मोठ्या परेडचे आयोजन केले जाते या कार्यक्रमात दुसऱ्या देशाचे राष्ट्रप्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून हजार असतात तसेच या कार्यक्रमाला देशाच्या राष्ट्रपती पासून खासदार आमदरांपर्यंत अनेक मान्यवर उपस्थित असतात शिवाय यावेळी देशाच्या विविध राज्यांच्या आणि लष्कराच्या सामर्थ्याचे दर्शन घडवणारे चित्र रथ असतात त्यामुळे हा संपूर्ण परिसर सिल केलेला असतो मात्र चार दिवसांपूर्वीच दिल्लीच्या एका मार्केट मध्ये जिवंत बॉम्ब सापडले होते तसेच काल जम्मू काश्मीरचे राजधानी श्रीनगर येथे हरिसिंग मार्गावर दहशत वाद्यांनी ग्रॅनेड हल्ला केला यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले या हल्ल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली जी रात्री उशिरा पर्यंत सुरू होती तर दुसरीकडे गुप्तचर संघटना सुधा पर्जसत्तक दिनी दहशतवादी हल्ल्याच्या धोका असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे दिल्ली मुंबई सह देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहेे.

error: Content is protected !!