ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

मराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले


मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30 जूनपर्यंत तयार करणार,सर्थिमधील रिक्त पदे 2022 पर्यंत भरणार,मराठा आंदोलनात मृत्यू पावलेल्या वारसांना एस टी महामंडळात नोकरी देणार,आंदोलकांवर गुन्हे मागे घेणार आदी मागण्या सरकारने मान्य केल्या मंत्री एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील यांनी उपोषण स्थळी जाऊन राजेंना मागण्या मान्य केल्याचे सांगितले. त्यानंतर राजेंनी उपोषण मागे घेतले.

error: Content is protected !!