ताज्या बातम्या
{"ticker_effect":"slide-h","autoplay":"true","speed":3000,"font_style":"bold"}
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय

नीतेश राणेचां जमीन अर्ज पुन्हा फेटाळला


मुंबई/ दिनेश परब हल्ल्या प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना पुन्हा एकदा जिल्हा सत्र न्यायालयाने दणका दिला असून त्यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे त्यामुळे ते आता दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात जाणार आहेत
दिनेश परब प्रकरणात नितेश राणे हे प्रमुख आरोपी आहेत मात्र ते फरार होते त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव केली मात्र सत्र न्यायालय पासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कुठेच त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज मंजूर झाला नाही सर्वोच्च न्यायलयाने त्यांचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळताना त्यांना सत्र न्यायालयात शरण यायला सांगितले होते .पण तिथे त्यांनी शरण येण्यापूर्वीच जामिनासाठी अर्ज केल्याने त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला.

error: Content is protected !!