एकमेकांच्या संवादातून सहकाराचा रथ पुढे नेवूया- शालिनी सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत अध्यक्ष भानुदास महादेव जाधव यांचे प्रतिपादन
मुंबई/ सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शालिनी सहकारी बँकेची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सायन येथील वसंतदादा पाटील इंजिनियरिंग कॉलेजच्या सभागृहात पार पडली. यावेळ उपस्थितांना मार्गदर्शन करताना बँकेचे अध्यक्ष भानुदास महादेव जाधव यांनी सांगितले सहकारातील पैसा एकत्रितपणे आकारात आला तरच सहकार बळकट होईल. म्हणूनच एकमेकांच्या संवादातून सहकाराचा हा रथ पुढे नेवूया.यावेळी जाधव…
