बिहारमध्ये महाआघाडी भुईसपाट! अवघ्या ३५ जागाभाजपाच्या एनडीएला बंपर बहुमत नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होणार
पाटणा/बिहारच्या विधानसभा निवडणूकाचे निकाल येत आहेत. निवडणूक निकालांचा कल आणि आलेले निकाल पहाता एनडीएचा मोठा विजय होत आहे. राज्यातील विधानसभे २४३जागांपैकी भाजपा आघाडीने २०० हून अधिक जागा जिंकल्या. आहेत. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचा सुपडा साफ झाला आहे. महाआघाडीने आतापर्यंत ५० चा आकडाही पार केलेला नाही. २०२५ च्या एनडीएच्या विजयाने पुन्हा एकदा साल २०१० च्या विधानसभेच्या…
