इंडिगो विमानसेवा विस्कळीत झाल्याने फुल उत्पादक शेतकऱ्यांना 10 कोटींचा फटका
मुंबई /गेल्या काही दिवसांत इंडिगो एअरलाइन्सच्या नेटवर्कमध्ये मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर कंपनीने काल मोठ्या प्रमाणात उड्डाणे रद्द केली होती. याचा मोठा फटका प्रवाशांना बसला होता. या विरोधात प्रवाशांनी संताप देखील व्यक्त केला होता. दरम्यान, इंडिगोची विमानसेवा हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दरम्यान, इंडिगोची सेवा विस्कळीत झाल्यामुळं फुल उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी रुपयांचा…
