माजी महापौर किशोरी पेडणेकरांचा दणदणीत विजय – शिंदेसेनेत गेलेल्या रुपल राजेश कुसळें यांचा पराभव!
मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वार्ड क्र. 199 मधून शिवसेना (उद्धव ठाकरे गट)च्या नेत्या व माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी भव्य विजय मिळवला! त्यांना 12786 मते मिळाली, तर शिंदे गटाच्या रुपल राजेश कुसळे यांना11097 मते मिळाली. लढत चुरशीची झाली. थोडया मतांच्या फरकाने किशोरी पेडणेकरांनी त्यांचा चांगलाच धक्का दिला! रुपल कुसळे या माजी शाखाप्रमुख राजेश कुसळेंच्या पत्नी…
