पंजाबमध्ये आय एस आय च्या १० एजंटाना अटक मोठ्या घातपाताचा कट उधळला
चंदीगड/पोलिसांनी मोठी कामगिरी पार पाडली. लुधियानामध्ये आयएसआय-संचालित मॉड्यूलचा पंजाब पोलिसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी परदेशी हँडलर्सच्या १० प्रमुख एजंटांना अटक केली आहे. आरोपी ग्रेनेड उचलण्यासाठी आणि पोहोचवण्यासाठी मलेशियातील तीन एजंटांमार्फत पाकिस्तानातील हँडलर्सच्या संपर्कात होते, असे तपासात समोर आले आहे.५ लाख सॅलरी अन् इतरही फायदे मिळत होते.दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवरराज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी लोकवस्ती…
