शिवसेना- शिंदे गट न्यायालयीन लढाईचा फैसला लांबणीवर
दिल्ली / शिवसेनेतील 16 फुटीर पात्र की अपात्र तसेच शिवसेनेचे धनुष्यबाण कोणाला मिळणार यावर आता सर्वोच्च न्यायालय 27 सप्टेंबरला निकाल देणार आहे मात्र या प्रकरणावर गेल्या 2 महिन्यापासून तारीख पे तारीख पडत असल्याने शिंदे गटाचे मंत्री मागे जे म्हणाले होते की कोर्टाचा निर्णय यायला 5 वर्ष लागतील ते खरेच की काय असा आता लोकांना संशय…
