[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

आबू आझमी तपास यंत्रणांच्या रडारवर

मुंबई/ समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अबू आझमी हे आता यंत्रणांच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आयकर खात्याने त्यांच्या मुंबई लखनौ सह 20 ठिकाणी छापे टाकले होते. या छाप्यात काही बेहिशोबी मलमतेबाबत ची माहिती आयकर विभागला मिळाल्याची चर्चा आहे .त्यामुळे आता ते ई डी सारख्या तपास यंत्रणांच्या निशाण्यावर असल्याचे समजते .

error: Content is protected !!