[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्र

एस टी चां संपात अखेर फूट ८०० गाड्या रस्त्यावर

गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या संपत अखेर फूट पडली आहे काल मुंबई सेंट्रल सह लातूर पुणे सांगली सातारा आदी एस टी डेपो मधून एस टी बसेस बाहेर पडल्यावर तबाल १५०० एस टी कर्मचारी कामावर परतले आहेत.दरम्यान संपाची कोंडी फोडण्यासाठी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली, मात्र अजून तरी काही तोडगा निघालेला नाही त्यामुळे अनेक ठिकाणी प्रवाशांचे हाल होत आहेत ,सरकारने एस टी डेपो मधून जरी खाजगी गाड्यांना प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली असली तरी खाजगी वाहतूकदार डबल तीबल भाडे घेऊन प्रवाशांना लुटत आहेत,

error: Content is protected !!