मुंबई – महाराष्ट्रात शिवसेनेचा मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसेना भलेही आक्रमक झालेली असेल आणि त्यातूनच त्यांनी उत्तर प्रदेश विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवण्याचा निर्णय जारी घेतला असला तरी त्यांचा हा निर्णय हास्यास्पद असून तिथे योगीराज असल्याने उत्तर परदेशात शिवसेनेची डाळशिजणार नाही असे मुंबईचे माजी उपमहापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवंlNजी यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की सध्या दांभिकतेणे भरलेल्या शिवसेनेला त्यांच्या ग्राऊंड लेव्हलच्या स्थितीचा विसर पडलेला दिस्तोय त्यांना आजवर कळलं हवे होते की दुसर्या राज्यात निवडणुका लढवणारे त्यांच्या पक्षाचे लोक आपली अनामत वाचवू शकलेले नाहीत कारण महाराष्ट्राच्या बाहेर शिवसेनेची स्थिति फारशी चांगली नाही . मागील बिहार विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेने 23 उमेदवार उभे केले होते त्यांना 22 ठिकाणी नोटा पेक्षाही कमी मते मिळाली त्या निवडणुकीत शिवसेना त्यांच्या निवणूक चिन्हामुलेही चर्चेत आली होती कारण शिवसेनेचे जे निवडणूक चिन्ह धनुष्यबन आहे बिहार मधील सत्ताधारी जे डी यू पक्षाचेही निवडणूक चिन्ह बाण आहे तसेच मुक्ति मोर्चाचे चिन्ह ही धनुष्यबान आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह बदलून सेनेला बिस्किट चिन्ह दिले होते .पण त्याला शिवसेनेने आक्षेप घेतल्याने त्यांना तुतारी वाजवणार मावळा हे चिन्ह देण्यात आले . बाबूभाई पुढे म्हणाले की मागील वर्षी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि राष्टवादीही उमेदवार उभे केले होते पण दोन्ही पक्षांच्या उमेदवारांची अनामत जप्त झाली . शिवसेनेच्या 5 उमेदवारणा मिळून 19 हजार 15 मते मिळाली त्याती चौघांना मिळून फक्त 971 मते मिळाली होती शिवसेनेचे जे धर्मवीर सिंह बुरडि मतदार उभे होते त्यांनाच केवळ 18 हजार 44 मारे मिळाली मात्र त्यांचीहि अनामत जप्त झाली . करोळ बाग मतदार संघातील सेनेच्या गौरवला 192 तर तर चाँदनी चौक मधील अनिल सिंहला 242 मते मिळाली मालविय नगर मधून मोबिन आलीला 115 मते मिळाली आणि सर्वांची अनामत जप्त झाली . सेनेच्या केवळ 8 उमेदवारअसे असताना शि .वसेना काय समजून महाराष्ट्र बाहेर निवडणूक लढवते तेच काळात नाही असे बाबभाई म्हटले आहे
Similar Posts
अडाणी समूहाला मोठा झटका नार्वे वेल्थ फंडाने सर्व शेअर विकले
नॉर्वे वेल्थ फंडचे ईएसजी रिस्क मॉनिटरिंग हेड ख्रिस्टोफर राइट यांनी एका पत्रकार परिषदेत म्हटले की, मागील वर्ष संपल्यानंतर आम्ही अदानी समूहातील कंपन्यांमधील गुंतवणूक कमी करत होतो आणि आता या कंपन्यांमध्ये आमची कोणतीही गुंतवणूक नाही. त्यांनी पुढे सांगितले की, आमच्याकडून अदानी समूहाच्या कंपन्यांवर ईएसजी शी निगडीत मुद्यांवर मागील काही वर्षापासून देखरेख करण्यात येत होती. ईएसजी म्हणजे,…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईअनिल देशमुख पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे याद्या पाठवायचे कुंटे यांनी ई डी समोर कबुली
मुंबई/ सध्या मनीलॉड्रिंग आणि १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात तुरुंगात असलेले माझी गृह मंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत .कारण तत्कालीन गृहसाचिव आणि सध्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या विरुद्ध ई डी कडे जबाब नोंदवता देशमुख हे आपल्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे बेकायदेशीर याद्या पाठवायचे आणि हे काम त्यांचा स्विय सह्यक पालांडे करीत असे असा…
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन…
पटेल,तटकरे,अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेलेल्या ९ मंत्र्यांची शरद पवारांनी केली राष्ट्रवादीतून हकालपट्टी
दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टीआज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून…
घोडेबाजार अटळ
राज्यसभेच्या महाराष्ट्रातील 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात उतरले आहेत त्यामुळे या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे.आणि या घोडेबाजार अपक्षांची अक्षरशः दिवाळी आहे.आता अपक्ष आमदारांवर करोडोंची बोली लागेल त्याची मते विकली जातील आणि हे हरामखोर राजकीय पुढारी एखाद्या आजारी माणसाला चार पैशाची मदत करणार नाहीत .एखाद्या गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी चार पैसे देणार नाहीत पण आता अपक्ष आमदार…
कोषारी राज्यपालपद सोडण्याची अफवा
मुंबई/ शिवाजी महाराजांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोषारी याच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलं आहे . त्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलने सुरू आहेत दोन दिवसांपूर्वी त्यांना दिल्लीला बोलावण्यात आले होते .त्यानंतर कोषारी राजीनामा देणार आहेत अशा चर्चा सुरू झाल्या .मात्र राजभवन मधून ही शक्यता फेटाळण्यात आली राज्यपाल राजीनामा देणार नाहीत असे स्पष्ट करण्यात आले आहे…
