पुणे/ सातारा मुंबई हायवे मार्गावरील नवले पुलावरील अपघाताला ड्रायव्हर जबाबदार असल्याचे सांगितले जात आहे . ड्रायव्हरने उतारावर गाडीचे इंजिन बंद केले आणि न्युटल मध्ये गडी ठेवलित्यामुळे ती घसरली आणि पुढे थांबलेल्या वाहनांवर आदळली यात48 वाहनांचे कमी अधिक नुकसान झाले असून 50 जन जखमी झालेत . खासदार सुप्रिया सुळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि भविष्यात असे अपघात घडणार नहीत् यासाठी काळजी घेण्याचे आव्हान केले . मागील आठ वर्षात अनेक अपघात होऊन 180 जणाचा बळी यांच ठिकाणी गेल्याचे सांगितले जाते .
Similar Posts
अनिल देशमुख यांचे डोके फोडले, भाजपा आमदाराच्या बहिणीला मारहाण नाशिक मध्ये राडा
नाशिक/निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडे पाहिला सुरुवात झालेली आहे नाशिक मध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला तर अमरावतीमध्ये भाजप आमदाराच्या बहिणीच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माजी गृह मंत्री आणि काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांची गाडी फोडण्यात आली या दगडफेकीत आणि देशमुख यांचे डोके फुटले…
आय लव्ह.. वरुण तणाव निर्माण करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा इशारा
मुंबईसह राज्यातील काही भागात “आय लव्ह मोहम्मद” असे पोस्टर्स लावून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की प्रत्येकाला त्यांच्या धर्माचे पालन करण्याचा अधिकार आहे. तथापि, जर हे दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करत असेल तर ते योग्य नाही.उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात, आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर लावण्यात आल्यानंतर पोलिसांना कारवाई करावी…
पंतप्रधान मोदींचा आणखी एक धक्का – देशात सी ए ए कायदा लागू
नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केलीये. सीएए कायदा हा देशभरामध्ये लागू करण्यात आला आहे. हा कायदा पाच वर्षांआधी संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर आता पाच वर्षांनी या कायद्याची अंमलबजावणी झाली आहे. या कायद्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलेला. परंतु सीएए म्हणजे नागरिकत्त्व सुधारणा कायदा नेमका काय…
सुषमा अंधारे यांचा विभक्त पती शिंदे गटात
मुंबई / शिवसेना उद्वव गटाच्या फायर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे यांचे पती वाघमारे यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला दरम्यान पुढील 4 दिवसात आपण पत्रकार परिषद घेऊन सुषमा बद्दल बरीच माहिती जाहीर करणार असल्याचे वाघमारे यांनी सांगितले तर सुषमा अंधारे यांनी मात्र वाघमारे याच्या धमकीला भीक न घालता आपण कोणत्याही संकटाचा कधीही मुकाबला करायला तयार…
दिवंगत मनोहर जोशींसह अभिनेते अशोक सराफ यांच्यासह १४३ जणांना पद्म पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/ प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी अभिनेते अशोक सराफ दिदर्शक शेखर कपूर यांना पद्म पुरस्काराने गौरवण्यात आले. यंदाही प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. भारतरत्न पुरस्कारानंतर पद्म पुरस्कार हा प्रतिष्ठेचा मानला जातो. देशाच्या सर्वोच्च नागरिक सन्मानांपैकी एक असलेला पद्म पुरस्कार हा…
उद्वव ठाकरे यांचे भाजपला उघड आव्हान हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा!
मुंबई – सत्ता हवी असेल तर खुशाल घ्या पण महाराष्ट्राला बदनाम करु नका.महाराष्ट्रासाठी काही तरी चांगल करून दाखवा आणि नंतर सतेचे डोहाळे जेवण करा आम्ही मर्द आहोत आमच्यावर समोरून वार करा ईडी आणि सीबीआय चां आडून वार करण्याचा प्रयत्न करू नका आणि हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा असे उघड आव्हान आज दसरा मेळाव्यात ठाकरे…
