औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचा छळ केल्याचे समोर आले आहे . याप्रकरणी मुलांच्या तक्रारीवरून मुलीच्या पालकांना आणि नातेवाईकांना अटक करण्यात आली आहे .
Similar Posts
सर्व भाजप विरोधी पक्ष शेतकरी संघटनांच्या पाठीशी भारत बंदला संमिश्र प्रतिसाद
मुंबई/ केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ अखिल भारतीय किसान युनियन आणि अन्य शेतकरी संघटनांनी एकत्र येवून पुकारलेल्या भारत बंदला समिश्र प्रतिसाद मिळाला .सर्व भाजप विरोधी पक्षांची ताकत शेतकऱ्यांच्या पाठीशी असतानाही या भारत बंदचां फारसा परिणाम जाणवला नाही . बंदला देशाच्या विविध राज्यांमध्ये समिष्र प्रतिसाद मिळाला .सरकारच्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात सर्व शेतकरी संघटना एकवटल्या…
झोपडपट्ट्यांचा विकास करण्यामागे सरकारचे मतांचे राजकारण
मुंबई/ महाराष्ट्र सरकारने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.त्यानुसार झोपडपट्टी पुर्विकास योजेने अंतर्गत मुंबईतील १२ हजार झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या ६५ लाख झोपडपट्टीवासीयांना केवळ दोन लाख पन्नास हजरत पक्के घर दिले जाणार आहे.एस आर ए अर्थात झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत किती झोल झपटे झाले आहेत ते ठाऊक असताना सरकार पुन्हा एकदा बिल्डरांच्या फायद्यासाठी अशी योजना राबवत आहे.मात्र ही…
मुंबईत पुन्हा सामूहिक बलात्कार
मुंबई/ गुन्हेगारांना कायद्याचा आणि पोलिसांचा अजिबात धाक राहिलेला नसल्याने बलात्काराच्या सारखे गुन्हे पुन्हा पुन्हा घडत आहेत काल भल्या पहाटे गोवडीच्या शिवाजी नगर भागातील रोड क्रमांक १३येथे चार तरुणांनी कॅट्रिंगचे काम करणाऱ्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार केला ती रस्त्याने जात असताना एका ओळखीच्या तरुणाने तिला जवळच असलेल्या खोलीत नेले .त्याच्या पाठोपाठ अन्य तिघे आत गेले आणि…
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी; रस्त्यातले खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू
मुंबई/ गणेशोत्सव तोंडावर आला असून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची लगबग सुरू आहे या पार्श्वभूमीवर मागील वर्षी प्रमाणे यंदाही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा तसेच त्यांच्या गाड्यांना तातडीने स्टिकर्स उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने दिले आहेत विशेष म्हणजे मुंबई गोवा महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत ते बुजवण्याचे काम वेगाने सुरू…
नेपाळमध्ये बस नदीत कोसळून २७ ठार – बहुतेक प्रवासी महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील
काठमांडू – महाराष्ट्रातील प्रवाशांना घेऊन जाणारी उत्तर प्रदेशची बस नेपाळमध्ये नदीत पडली आहे. या बसमध्ये ४० प्रवासी होते. या अपघातात २७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यात एक बालकही आहे. ३१ जण जखमी आहेत. यातील ५ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बस पोखराहून काठमांडूला जात होती. यावेळी ती नियंत्रणाबाहेर जाऊन नदीत…
नरेंद्र मोदींकडून महायुतीच्या आमदारांना विकासाचा कानमंत्र पण अजित पवार गटाच्या १० आमदारांची दांडी
बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदारांना काय सांगितले? त्याबाबतची माहिती देताना शिवसेना आमदार दीपक केसरकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकीय जीवनात तुम्ही कसे काम करावे लोकांच्या प्रश्नांना कसे सोडवावे? याबाबत मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव शेअर केले. बैठकीत त्यांनी कोणतेही खडे बोल सुनावले नाहीत. त्यांनी सर्वाचे प्रबोधन केले. त्यांच्यासोबत सखोल चर्चा झाली. ते विरोधकांबाबत काही…
