शेगाव/ सावरकर यांच्या विषयी वादग्रस्त विधान करणाऱ्या राहुल गांधी यांना त्यांच्या सभेत काळे झेंडे दाखवा असा आदेश राज ठाकरेंनी मन सैनिकांना दिला होता त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर शहरांमधील मनसेचे कार्यकर्ते शेगावच्या दिशेने निघाले होते .पण चिखली जवळच सर्वांना पोलिसांनी अडवले आणि ताब्यात घेतले त्यानंतरही तीन मनसे कार्यकर्ते सभेच्या ठिकाणी पोचले आणि त्यांनी राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला .दरम्यान या प्रश्नावरून आता महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता आहे .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईनगरमध्ये लव्ह जिहाद – चौघांना अटक
अहमदनगर -अहमदनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा लव्ह जिहादची धक्कादायक घटना घडली आहे. लव्ह जिहादच्या विळख्यामध्ये जिल्ह्यातील मुलगी सापडली आहे. कोपरगाव तालुक्यातील खडकीमधल्या मदरशामध्ये मुलीवर अत्याचार करण्यात आला. या अत्याचाराचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करण्यात आलं, तसंच घरच्यांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे तरुणी धास्तावली यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख…
भिवंडीतील भादवड इथं मनसेतील वाद चव्हाट्यावर, मनसैनिकाच्या पत्नीने केली मनसेच्या शहर अध्यक्षाच्या विरोधात तक्रार..
भिवंडी दि 27(प्रतिनिधी ) शहरात मनसेमध्ये विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करीत असताना मनसेतील वाद चांगलाच चव्हाट्यावर आला असून शहरातील भादवड इथं मनसेचे जुने कार्यकर्ते अजय भानुशाली यांनी नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी भाड्याच्या गाळ्यात सुरु असलेले कार्यालय बंद करण्यासाठी मनसेचे शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांनी प्रयत्न केल्याचा आरोप मनसेचे कार्यकर्ते भानुशाली यांनी केला होता . त्यानंतर गाळे…
बिहार निवडणूकीची मत मोजणी सुरू आज सायंकाळ पर्यंत निकाल
पाटणा/गेल्या अनेक दिवसांपासून बिहार विधानसभा निवडणुकीची देशभरात चर्चा होती. ही निवडणूक जिंकण्यासाठी एनडीए तसेच महागठबंधनने पूर्ण ताकद लावली होती. दोन टप्प्यात झालेल्या या निवडणुकीचा आज निकाल आहे.या निवडणुकीत कोण बाजी मारणार भाजपा प्रणित एनडीए आघाडी की काँग्रेस आणि लालूची इंडिया आघाडी ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बिहारचा चौकीदार कोण तेजस्वी की रितेश बाबू हे…
पार्थ वरील जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे अजित दादांनी जयला नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून बाजूला केले – पाप कुणाचे ताप कुणाला
बारामती : बारामती नगरपरिषदेच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणार असल्याची चर्चा होती. जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरु होती. पण याबाबत खात्रीशीर माहिती समजू शकत नव्हती. त्यामुळे जय पवार…
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे थैमान! १० ठार
*मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूक पूर्णपणे विस्कळीत*हिंदमाता, किंग सर्कल,अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणीच पाणी,अंधेरी सबवे बंद*मराठवाड्यात ६ जणाचा मृत्यू इतर ठिकाणी चौघांचा बळी*कोकण,मराठवाड्यातील अनेक नद्यांना पूर कित्येक गावांचा संपर्क तुटला*धरणांनी धोक्याची पातळी ओलांडली. पाण्याचा विसर्ग सुरू पाणलोट क्षेत्रातील गावांना धोक्याचा इशारा*पुढील २ दिवस धोक्याचे?मुंबई/ शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने गेले दिवस संपूर्ण महाराष्ट्रात हाहाकार माजवला.या…
महाराष्ट्राला जगाचे शक्ती केंद्र तर मुंबईला फिनटेक कॅपिटल बनविणार-प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
पंतप्रधानांच्या हस्ते ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन. · गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्याचे भूमिपूजन. · मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ. · कल्याण यार्ड रिमॉडेलींग प्रकल्प पायाभरणी. · लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला समर्पण. · छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. 10 आणि 11 चे राष्ट्राला समर्पण. · तुर्भे गति शक्ती…
