कल्याण/ सध्या विलनीकरनाचा मूंर्द्द्यावर सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपत काही कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली तर काहींचा हार्ट एटेक येवून मृत्यू होतोय काल कल्याण एस टी डेपोत वाहक म्हणून कऱ्यरात असलेल्या विजय राठोड या एस टी कामगाराचा हार्ट अटेक येवून मृत्य झाला
मूळचा भिंगार येथील असलेला विजय राठोड हा सुरवाती पासून संपतील उपोषण आणि धरणे आंदोलनात सहभागी होता, मात्र सरकार एस टी कामगारांचं a संपाकडे लकक्षय असताना काल दुपारी त्याला अस्वस्थ वाटू लागले त्यानंतर त्याला रुग्णालयात नेले असता तिथेच त्याचा मृत्यू झाला
Similar Posts
अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? सोमय्यांचा सवाल .
मुंबई -किरीट सोमय्या यांनी दि -९ च्या पत्रकार परिषेदत शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. पत्रकार परिषद अजित पवार पासून सुरु करायची की शरद पवारांपासून सुरु करायची या संभ्रमात आहे, असं सोमय्या म्हणाले. अजित पवारांमध्ये हिम्मत आहे तर जरंडेश्वर कारखान्याच्या व्हॅल्यूएशनचे कागद का लोकांसमोर ठेवत नाहीत ? असा सवाल सोमय्यांनी केला आहे. 65…
अबू आजमीला नितेश राणेने झापले
मुंबई/ औरंगजेबाचे उदातीकरण करण्याच्या मुद्द्यावरून काल विधानसभेत भाजप आमदार नितेश राणे यांनी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी याला चांगलेच झापलेनितेश राणे यांनी विधानसभेत सांगितले की औरंगजेब हा स्वराज्याचा शत्रू होता तरीही काही लोक त्याची डीपी ठेवतात त्यामुळे वातावरण मुद्दाम तापवले जाते हा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे .औरंगजेब याच्याविषयी आस्था असणाऱ्यांना या देशात राहण्याचा अधिकार नाही…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयशिवसेनेचा दुसरा उमेदवार जाहीर कोल्हापूरच्या संजय पवारांना उमेदवारी
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार अटळमुंबई/ राज्य सभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने आपला दुसरा उमेदवार जाहीर केल्याने आता या निवडणुकीत घोडेबाजार अटळ आहे दरम्यान शिवसेनेने कोल्हापूरचे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते संतप्त झाले असून शिवसेनेला या गद्दारीची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला आहेसंभाजी राजे यांनी हातावर शिवबंधन बांधण्यास…
किवचा सर्वनाश जागतिक युद्ध भडकण्याच्या मार्गावर
कीव/ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे आता तिसऱ्या महा युद्धात रूपांतर होण्याची वेळ आली आहे कारण रशियाने अणुबॉम्ब ची धमकी दिल्यानंतर नाटो देश आणि अमेरिका ही रणभूमीवर उतरण्यास सज्ज झाली असून आता काही वेळातच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो दुसरीकडे यूक्रेंची राजधानी कीव शहरातून सर्व भारतीयांनी बाहेर पडून सीमेच्या दिशेने जावे असे आदेश युक्रेन सरकारने…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएकच वादा, प्रकाशदादा” नारा घुमणार-आमदार प्रकाश सुर्वेंचे उद्या बुधवारी होणार जंगी स्वागत
मागठाण्याच्या वीराची ठाण्याच्या महावीराला साथ मुंबई- मागठाण्याचे लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे शिवसेनेच्या शिंदे गटात सहभागी झाले आहेत. सुर्वेंच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. आता आमदार सुर्वेंच्या कर्मभूमीत त्यांचे उद्या बुधवारी सायंकाळी 5 वाजता जोरदार स्वागत होणार असून आतापर्यंतचे मोठे शक्तिप्रदर्शन मागठाण्यात होणार असल्याचे समजते आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट चा स्वातंत्र्य दिन वसतिगृहात साजरा
स्वातंत्राच्या अमृत महोत्सवी निमित्त भाई शिंगरे वेल्फेअर ट्रस्ट स्वातंत्रदिन आणि ध्वजारोहण सोहळा अनोख्या पद्धतीने बहुजन हिताय विध्यार्थी वसतिगृह उल्हासनगर येथे साजरा करण्यात आला । भाई शिंगरे ट्रस्ट तर्फे धनधान्य स्वरूपात किमान महिनाभर ची रसद मदत म्हणून देण्यात आलीसदर कार्यमाची सुरुवात डॉ पदमभूषण प्रकाश मोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून झाली। या प्रसंगी विशेष आथिती म्हणून भाई…
