मुंबई – नवीन वर्षात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे दाट शक्यता निर्माण झाली आहे .
बदललेल्या प्रभाग रचने विरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकेवर 28 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार असताना . मंगळवारी राज्याचे नगर विकास विभागाने सार्वत्रिक निवडणुकीसाठी महापालिकेची प्रभागाची संख्या आणि रचनेचे प्रारूप तातडीने बनवण्याची सूचना राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना दिले आहेत .
Similar Posts
दाऊद पुन्हा भारतात मोठ्या घातपाताचा तयारीत ?
मुंबई/ सध्या पाकिस्तानात लपून बसलेल्या माफिया डॉन दाऊद इब्राहिम याला भारतात आणण्याच्या हालचालींना एन आय ए कडून वेग आला आहे तसेच दाऊदचे भारतातील फायनान्सर तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याने दाऊद चिडला असून त्याने भारतात पुन्हा भयंकर दहशत मजवण्याचा कट रचला असल्याची माहिती भारतीय गुप्तचर संस्थांनी मिळाली आहे. त्या नुसार भारतात बॉम्ब स्फोट करण्यासाठी त्याने एक स्पेशल…
राज्यांच्या अधिकार क्षेत्रावर तुमचे अतिक्रमण का?सरन्यायाधीशनी ईडीला फटकारले
नवी दिल्ली/तमिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन टेस् मॅक मधील ₹1000 कोटींच्या घोटाळा प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयाने प्रवर्तन संचालनालयाला तीव्र शब्दांत फटकारले. मुख्य न्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ईडीला थेट प्रश्न केला की, “जेव्हा राज्यातील पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकतात, तर ईडीने हस्तक्षेप करण्याची गरज काय होती? हा राज्याच्या अधिकारक्षेत्रावर अतिक्रमण नाही का?”सीजेआय गवई…
ठाणे दौऱ्यात उद्धव ठाकरेंची दिघेंच्या आनंदा आश्रमकडे पाठ
ठाणे / काल उधाव ठाकरे ठाणे दौऱ्यावर होते तिथल्या आरोग्य शिबिरात त्यांनी भाग घेतला आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुषपहार घातला पण टेंभी नाक्यावरच्या आणण दिघेंच्या आनंद आश्रमाला मात्र भेट दिली नाही .त्यामुळे ठाण्यात उलट सुलट चर्चा होती मात्र नंतर खरे कारण पुढे आले आनंद आश्रमाच्या प्रवेशद्वारावर शिंदे गटाच्या शिवसेनेचा बाळासाहेबांची शिवसेना असा फलक लावलेला होता त्यामुळे…
मुंबईत फेरीवाल्यांची ‘झाडाझडती’ कारवाईला सुरुवात!महापौर रितू तावडेंच्या निर्देशानुसार ओळखपत्रे, कागदपत्रांची कडक तपासणी
मुंबई : मुंबईतील पदपथ अतिक्रमणमुक्त करण्यासाठी बांग्लादेशी फेरीवाल्यांना हटवण्याची घोषणा करून नवनिर्वाचित महापौर रितू तावडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील फेरीवाल्यांची नोंद, परवाने, ओळखपत्रे आणि वास्तव्य कागदपत्रांची तात्काळ तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. येत्या काही दिवसांत खरी कारवाई होईल की प्रशासन केवळ नौटंकी करेल, हे सध्या प्रतीक्षेचे आहे.वाढत्या बांग्लादेशी फेरीवाल्यांच्या तक्रारींमुळे महापौर रितू तावडे…
फलटणमध्ये पोलिस अधिकाऱ्याने बलात्कार केल्यामुळे महिला डॉक्टरची आत्महत्या हातावर सुसाईड नोट
सातारा/ महाराष्ट्र आता महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही.कारण साताऱ्यात एका महिला डॉक्टरवर एका पोलिस अधिकाऱ्यानेच ४ वेळ बलात्कार केला.तर एका पोलिसांनी तिचा मानसिक छळ केला त्यामुळे या अन्याय पिढीत महिला डॉक्टरने आत्महत्या केली असून आपल्या हातावर तिने आत्महत्येचे कारण लिहिले आहे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.सर्वात संतापजनक बाबा म्हणजे हे प्रकरण बनण्यासाठी आता राजकीय दबाव…
वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीवरून राजकीय धमासान
मुंबई : केंद्र शासनाच्या वक्फ़ विषयक संयुक्त संसदीय समितीने २००७ मध्ये राज्याला भेट दिली असता तत्कालीन राज्य शासनाने वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याबाबत आश्वासन दिले होते. त्यास अनुसरून तत्कालीन राज्य शासनाने या मंडळाच्या बळकटीकरणासाठी अनुदान देण्याची योजना २०११ पासून सुरू केलेली आहे. या योजनेनुसारच वक्फ़ मंडळाच्या बळकटीकरणासाठी दरवर्षी मागणीप्रमाणे निधी अर्थसंकल्पीत केला जातो, असे स्पष्टीकरण…
