[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

राज्यपालांना हटवण्यासाठी न्यायालयात धाव

मुंबई/ राज्यपाल भगतसिंग कोशरी यांनी दुसऱ्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाय त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे या मागणीसाठी अँड. सातपुते यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.कोशारी यानि नुक्तेच औरंगाबाद येथील मराठवाडा विद्या पिठाच्या एका कार्यक्रमात बोलताना शिवाजी महाराज हे जुन्या पिढीचे हिरो होते नव्या पिढीचे हिरो गडकरी आहेत असे म्हटले होते . त्यामुळे महाराष्ट्रात राज्यपालांच्या विरुद्ध संतापाची लाट उसळली आहे सर्वत्र त्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले जात आहे . त्यांच्या विरोधात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडेही तक्रार करण्यात आली आहे .

error: Content is protected !!