बुलढाणा / सध्या राहूल गांधींची भारत जोडो यात्रा सुरू आहे .काल बुलढाणा जिल्ह्यातील एका गावात काँग्रेसने शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्यानां श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता . मात्र राहुल गांधी शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभे राहताच सभे जवळच फटाके फोडण्यात आले . त्यामुळे राहुल गांधी संतापले असून त्यांनी फटाके फोडणाऱ्यांचा निषेध केलाय तर काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणी भाजप वर आरोप केला आहे फटाके फोडणारे भाजप वाले होते असे काँग्रेसचे म्हणणे आहे तर भाजपने मात्र हा आरोप फेटाळला आहे .
Similar Posts
कुडसावरेच्या डोंगरावर वृक्षारोपण.
गार्गी सोशल अकॅडमीने केले २०० वृक्षांचे रोपण बदलापूर / प्रतिनिधी : बदलापूर जवळील कुडसावरे परिसरात वनविभाग व गार्गी सोशल ॲकेडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण मोहिमेत २००हुन अधिक वृक्षांचे रोपण करण्यात आले.गार्गी सोशल ॲकेडमीतील विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाबाबत आवड निर्माण व्हावी तसेच पर्यावरणाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने ॲकेडमीच्या गार्गी चव्हाण यांच्या पुढाकाराने बदलापूर जवळील कुडसावरे येथे या…
आज सीमावादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दोन्ही राज्यांच्या सीमेवर तणाव
मुबई/ आज महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादावर सर्वोच्च न्यायालयात महत्वपूर्ण सुनावणी आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमा भागात तणावाचे वातावरण आहे . काल महाराष्ट्र कर्नाटक पोलिसांची एक संयुक्त बैठक पार पडली यात कायदा आणि सुव्यवस्थेला कुठूनही अडचण येणार नाही यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत यावर चर्चा झाली . त्याच बरोबर महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर दोन्हीकडच्या पोलिसांचा कडक…
शिंदेंचे आमदार खताळ यांना कान फटवले! संगमनेर मध्ये तणाव
अहिल्यानगर / जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकांपासून राजकीय वातावरण तापलं आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच शिवसेना मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील जाहीर सभेत आमदार अमोल खताळ यांचं तोंड भरुन कौतुक केलं होतं. मात्र, त्याच संगमनेरचे शिवसेना आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं शहरात तणावाचं वातावरण निर्माण…
मुंबई सहकारी मंडळाची निवडणूक बिनविरोध; ‘सहकार पॅनेल’चे सर्व २१ उमेदवार विजयी
मुंबई:मुंबई सहकारी मंडळाच्या २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या पंचवार्षिक कालावधीसाठी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ‘सहकार पॅनेल’ने दणदणीत यश मिळवले असून सर्व २१ उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. सहकार क्षेत्रातील परस्पर विश्वास आणि समन्वयातून ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.आमदार प्रवीण दरेकर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, प्रसाद लाड आणि नंदकुमार काटकर यांच्या…
बेस्ट कर्मचाऱ्याकडून २६ डीसेबरला काळ्या फिती लावून आंदोलन
मुंबई : बेस्टचा परिवहन उपक्रम नेहमीच तोट्यात असतो. मात्र हा तोटा कसा भरून काढायचा यावर सरकारने कधीच गांभीर्याने विचार केला नाही. मात्र हा तोटा असाच राहिला आणि सरकार किंवा पालिकेकडून मदत मिळाली नाही तर लाखो मुंबईकरांची सेवा करणरा हा परिवहन उपक्रम कायमचा बंद पडेल आणि या उपक्रमातील हजारो कर्मचारी देशोधडीला लागती. त्यामुळे पालिकेने या उपक्रमाला…
शिंदे गटाचे मुंबईतील उमेदवार जाहीर – दक्षिण- मुंबईतून यामिनी जाधव तर उत्तर – पश्चिममधून रवींद्र वायकर उत्तर मुंबईतून कॉंग्रेसचे भूषण पाटील
मुंबई – दक्षिण मुंबई आणि उत्तर -पश्चिम मुंबईतून शिंदे गटाचे उमेदवार कोण याबाबत सर्वाना मोठी उत्सुकता होती अखेर आज या दोन्ही ठिकाणचे उमेदवार जाहीर करण्यात आले. दक्षिण मुंबईतून शिंदे गटाच्या भायखळ्याच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी देण्यात आली . त्यामुळे या मतदार संघासाठी देव पाण्यात बुडवून असलेले भाजपचे राहुल नार्वेकर यांचा पत्ता कट झाला. आता…
