कोलकाता/भारतात सर्वाधिक बांगलादेशी घुसखोर पश्चिम बंगाल मध्ये आहेत परंतु आता मात्र केंद्र सरकारने पश्चिम बंगाल मध्ये एस आय आर ची प्रक्रिया सुरू केल्यापासून घाबरलेले बांगलादेशी पुन्हा आपल्या देशाकडे पलायन करीत आहे दरम्यान एस आय आर ला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता त्यामुळेच बांगलादेशी घुसखोरांना पश्चिम बंगालमध्ये राहता आले या घुसखोरांपैकी अनेकांनी भारतीय नागरिकत्वाचे आधारकार्ड,रेशनकार्ड सारखे बोगस पुरावे गोळा केलेले आहेत. आणि याच पुराव्याच्या आधारे हे बांगलादेशी घुसखोर बांगलादेशातील कोलकत्ता हावडा यासारख्या मोठ्या महानगरांमध्ये तसेच ग्रामीण भागांमध्येही वास्तव्यास राहत होते परंतु आता मात्र याचा अंतर्गत मतदारांची ओळख पटवण्याचे काम सुरू झाल्यामुळे या बांगलादेशी घुसखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे यापैकी काही बांगलादेशी घुसखोरांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आम्हाला पंधरा हजार रुपये घेऊन दलाल आणि बांगलादेशची सीमा पार करून दिले आणि आता तेच दलाल आम्हाला पुन्हा बांगलादेशात पाठवण्यासाठी मदत करीत आहे
भारतात मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी घुसखोर आहेत आणि देशाच्या विविध भागात हे बांगलादेशी घुसखोर वास्तव्यास आहेत या बांगलादेशी घुसकरांना बांगलादेशातील तसेच भारतातील काही दलालांनी अत्यंत गुप्तपणे सीमा पार करून भारतात बसवलेले आहे त्यासाठी या घुसखोरांकडून पैसेही घेतले जातात अशाच बऱ्याचशा घुसखोरांनी बांगलादेश आणि भारताच्या सीमेवर असलेल्या पश्चिम बंगाल आणि आसाम या दोन राज्यांमध्ये सर्वाधिक होस्कोदी केलेली आहे आणि याच घुसखोरांना आता परत पाठवण्याची तयारी पारस सरकारकडून सुरू आहे मात्र त्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा विरोध असल्याचे समजते

