मराठा आरक्षणाचा तिढा सुटणार –मला थोडा वेळ द्या हा प्रश्न आपण अभ्यास करून नक्कीच सोडवू–राष्ट्रपती
दिल्ली/ सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजाची जी कोंडी झाली होती ती आता राष्ट्रपतींच्या भेटीनंतर फुटण्याची शक्यता आहे काल संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याशी सकारात्मक चर्चा केली . यावेळी राष्ट्रपतींनी या प्रश्नावर अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ मागितला आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर काल सर्वपक्षीय शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटले यावेळी संभाजी राजे यांनी…
