उतर प्रदेशात सन 2017 च्या आधी लोकांना रेशन बरोबर मिळत नव्हते . अब्बाजान म्हणवणारे लोक सर्व रेशन फस्त करत होते असे विधान उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदिनाथ यांनी कृषी नगर येथील रविवारी एका कार्यक्रमात म्हटले होते . योगी आदिनाथ यांनी समाजवादी पक्षाला लक्ष करत वादंग उडवला आहे .
Similar Posts
दहीहंडी म्हणजे स्वातंत्र्य युद्ध नाही -मुख्यमंत्री
मुंबई -आम्ही हिंदूंच्या सनाविरुद्ध आहोत असा कांगावा करून दहीहंडीसाठी आंदोलन करणार्यांना हे कळलं हवे होते की दहीहंडी म्हणजे काही स्वांतत्र्य युद्ध नाही की जे मिळायलाच हवे असे नाही आणि आदोंलणेच करायची असतील तर कोरोंनाच्या विरूढ आंदोलन करा . यात्रा काढून आणि बोंबलून जन आशीर्वाद मिळणार नाही अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मनसे व भाजपला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयनव्या सरकारचे राज्यातील जनतेला पाहिले गिफ्ट पेट्रोल डिझेल स्वस्त
मुंबई/महाराष्ट्रातील नवे सरकार आता कामाला लागले आहे.जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी जनतेच्या हिताचे निर्णय राबवायला सुरुवात केली आहे कारण काल राज्य सरकारने पेट्रोल डिझेल वरील कर कमी करून नागरिकांना दिलासा दिला आहे .पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रती लिटर 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे या दर कपातीमुळे राज्याच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा…
भाजपचा रस्ता साफ
उतर प्रदेश–पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे अखेर बिगुल वाजले मात्र सर्वांचे लक्ष पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीकडे लागले आहे .खास करून उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत योगी महाराज यांच्या गेल्या पाच वर्षाच्या प्रगती पुस्तकावर या निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे.मात्र आता पर्यंतची तिथली परिस्थिती पाहता योगींच्या भगव्या चोल्यात पुन्हा युपीची सत्ता पडणार असेच चित्र आहे कारण युपी मध्ये विरोधकांची…
नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत आहे, त्यांनी मंत्री पदाचा राजीनामा द्यावा- भाजप आमदार मंगलप्रभात लोंढा
मुंबई-मंत्री नवाब मलिक सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देत असून ही महाराष्ट्रातील राजकारणाला काळीमा फासणारी गोष्ट आहे. राज्यसरकारचा मनमानी कारभार खपवून घेतला जाणार नाही यावर कारवाई झालीच पाहिजे. नवाब मलिक यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मुंबई अध्यक्ष व भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांनी केली., जात, धर्म आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नार्कोटिक कंट्रोल ब्युरोचे…
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
सावरकरांच्या नावाला आयोजकांचा विरोध- साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात
नाशिक/ ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे पुढील महिन्यात होत असून संमेलन स्थळाला सावरकरांचे नाव देण्यास आयोजकांनी विरोध केल्यामुळे सावरकर प्रेमी संतप्त झाले असून त्यांनी नाशिक मध्ये ठिकठिकाणी निषेधाचे फलक लावले आहेत शिवाय त्यांच्या या तीव्र विरोधामुळे साहित्य संमेलनाच्या दिवशी गोंधळ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे हे संमेलन वादाच्या भोवऱ्यात सापडले…
