मुंबई – ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने त्याचा सर्वच पक्षांना फटका बसणार आहे त्यामुळे आता बहुसदस्यी प्रभाग रचनेचा आग्रह धरून पालिका निवडणुका पुढे ढकलनाचे प्रयत्न सत्ताधारी महाविकास आघाडीकडूनच सुरू झाले आहेत .शिवसेनेने चार वार्डा चा प्रभाग करण्याची मागणी केली आहे तर राष्ट्रवादीला दोन वर्डाचा प्रभाग हवाय मात्र क्राँग्रेसनेच या दोन्ही मागण्यांना विरोध केला आहे सध्या जी निवडणूक पद्त आहे तीच कायम ठेवा असे कोंग्रेसचे म्हणणे आहे . त्यावरून आता महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात मतभेद निर्माण झाले आहेत . बहुसदस्यीय पद्ती निवडणुकीचा प्रस्ताव स्वीकारला तर प्रभाग रचनेला आणखी वेळ लेळ आणि त्या काळात रद्द झालेले ओबोसी राजकीय आरक्षण परत मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी यामागची रणनीती आहे
Similar Posts
शरद पवार आजही भाजप सोबत – प्रकाश आंबेडकर
रमुंबई- शिवसेनेसोबत युती करणाऱ्या प्रकाश आंबेडकर याना महाविकास आघाडीत घेण्याबाबत हालचाली सुरु असतानाच आज प्रकाश आंबेडकर यांनी मविआचे संस्थापक शरद पवार हे भाजप सोबतच आहेत असे सांगून आघाडीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले कि लोकशाही आणि स्वातंत्र्यांची गळचेपी करीत देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल होत आहे. हे रोखण्यासाठी राज्यात शिवशक्ती-भीमशक्ती…
देशातील ३३४ पक्षांची मान्यता रद्द!निवडणूक आयोगाची कारवाई
नवी दिल्ली/केंद्रीय निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला असून देशातील ३३४ नोंदणीकृत, पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना (आर यू पी पी एस) निवडणूक यादीतून वगळले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ९ पक्षांचाही समावेश आहे. जे पक्ष सलग सहा वर्षांपासून कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले नाहीत आणि ज्यांचा नोंदणीकृत पत्ता अस्तित्वात नाही अशा पक्षांवर निवडणूक आयोगाने ही कारवाई…
छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवर गुन्हा दाखल
मुंबई/काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुलतान हे समकक्षच आहेत असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपकाळ यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टीपू सुल्तान हे समकक्षच आहेत असे विधान केल्यानंतर त्यांच्यावर राज्य…
प्रभू राम मांसाहारी होते आव्हाडांचे वादग्रस्त विधान – अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचे आव्हाडांच्या घरासमोर आंदोलन
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे….
विधानसभा निवडणुकीतील पहिली मोठी कारवाई सत्ताधारी पक्षाच्या आमदाराच्या गाडीतून पाच कोटींची रोकड जप्त
पुणे/निवडणुकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जाते ही गोष्ट आता काही नवीन नाही महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभेची निवडणूक आहे या निवडणुकीत ही मोठ्या प्रमाणात पैसे वाटप केले जाणार अशी आतापासूनच चर्चा होती त्या चर्चेला आता कुस्ती मिळाली आहे कारण पुण्यातील खेड/शिवापुर मार्गावर एका बड्या नेत्याच्या गाडीतून पोलिसांनी पाच कोटींची रक्कम जप्त केलेली आहे हा…
उद्या संपूर्ण देशात ब्लॅक आऊट
दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता…
