: मुंबई घरातील वापरच्या वस्तु काळजीपूर्वक रित्या योगी ठेवल्या नाहीत तर काय घडू शकते याचे एक भयंकर उदाहरण धरावीत समोर आले आहे धारावीतील एका घरात बाथरूम मध्ये कोलगेत आणि उंदीर मारायची पेस्ट एकाच ठिकाणी ठेवण्यात आली होती मात्र सकाळी घरातील अफसणा नावच्या तरुणीने घाईघाईने कोलगेट येवजी उंदीर मारायची पेस्टचुकून बीआरएसएचवर घेतली आणि डात घासले मात्र चव बिघडल्याचे तिच्या लक्षात येताच तिने ती थुंकून टाकली पण तोवर उशीर झाला होता सर्व त्या पेस्ट महिल विषारी पदार्थ तिच्या शरीरातील रक्तात मिसळून तिचा मृत्यू झाला या घटनेबद्दल सर्वत्र हाळहाळ व्यक्त केली जात आहे .
Similar Posts
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईओरिसात आरोग्य मंत्र्याची गोळ्या घालून हत्या
भुवनेश्वर – ओरिसा मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने राज्याचे आरोग्य मंत्री लांब किशोर दास यांची गोळ्या घालून हत्या केली . या हत्येमुळे ओरिसात एकाच खळबळ माजली असून या प्रकरणी आरोपी पोलीस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे ओडिशाचे आरोग्य मंत्री नबा दास यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी दुपारी झारसुगुडा जिल्ह्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने त्यांच्यावर गोळीबार केला. यादरम्यान…
13 वर्षांनी मिळाला न्याय
न्यायपालिका हा लोकशहीचा एक महत्वाचा स्तंभ आहे आणि लोकांचाही न्याय देवतेवर विश्वास आहे पण आज देशाच्या विविध न्यायालयात चार कोटी खटले प्रलंबित आहेत आणि त्या खटल्यातील लाखो अंडर ट्रायल आरोपी तुरुंगात सडत आहेत त्यांनी असेच तुरुंगात सडून मारायचे का? इन्साफ के घर में दर है मगर अंधेर नाही असे म्हटले जाते पण न्यासाठी किती वर्ष…
कुंपणानेच शेत खाल्ले; परीक्षा परिषदेचा आयुक्तच निघाला सूत्रधार
सुपे गजाआड: पेपर फुटित १४ टोळ्या सक्रियपुणे : म्हाडाच्या पेपर फुटी प्रकरणाची चौकशी करता करता शिक्षक पात्रता परीक्षेतील घोटाळा उघडकीस आला असून या प्रकरणी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि त्यांच्या सहाय्यक अभिषेक सावरीकरला यांना अटक केली आहे. सुपेच्या घरातून ८९ लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ५० हजार ते एक…
ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती…
अमली पदार्थ मिश्रित सिरप सह एकाला अटक
मुंबई/ एन सी बी ने अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर आता ड्रग मफियानी चक्क औषधांमध्ये अमली पदार्थांची भेसळ करून ते विकायला सुरुवात केली असून शिवाजी नगर पोलिसांनी या नव्या ड्रग विक्रीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहेशिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर गायके यांना माहिती मिळाली होती की सिरप मधून अमलिपदर्थाची विक्री केली जात आहे…
धक्कादायक! रक्ताच्या नात्याला काळीमा -भावा बरोबरच्या लैंगिक संबंधातून बहीण गर्भवती
मुंबई/ आजकालच्या मुलाना काय झालाय कुणास ठाऊक अश्लीलतेचा विकृत व्हायरस आता लहान मुलांमध्ये सुधा पसरत चालला आहे. कारण मुंबईच्या कुरार भागात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एक १६ वर्षाच्या मुलीने आपल्याच अल्पवयीन १३ वर्षाच्या भावाशी लैंगिक संबंध ठेवले आणि त्यातून ती गर्भवती राहिली रक्ताच्या नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत…
