: मुंबई – कोंग्रेस राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष जारी महाराष्ट्राच्या सतेत एकत्र असले तरी त्यांच्यातील राजकीय मतभेद आजूनही कायम आहेत म्हणून तर दोन्ही पक्ष एकमेकांवर टीका करण्याचे संधि सोडत नाहीत काही दिवसांपूर्वी रा राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार यांनी कॉँग्रेससला चिमटा काढताना कॉँग्रेसची अवस्था जमीनदरी गेलेल्या जमीनदारा सारखी आहे असे म्हटले होते त्याला काल महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उत्तर देताना कॉँग्रेसशी एक विचारधारा असून ती टिकवण्याची आणि पुढे नेण्याची जबाबदारी सर्वच धर्मनिरपेक्ष पक्षांवर आहे त्यामुळे शरद पवारांनीच आता कॉँग्रेसच्या झेंड्याखाली यावे अशी पवारांना ओफर देऊन टाकली ते पुढे म्हणाले की सध्या देशात धार्मिक भेदाभेद करणारे वढले आहेत. त्यामुळे भारतीय राजी घटनेची मूलभूत तत्वे मानणार्या आपण सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याने पवारांनी पुन्हा कोंग्रेस मध्ये यावे
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीय५० टक्क्यांची अट शिथिल करण्याची केंद्र सरकारकडे मागणी-आरक्षणाचा तिढा सुटणार?
मुंबई/ मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काल केंद्राने मांडलेल्या घटना दुरुस्ती विधेयकावरून संसदेत चांगलीच खडाजंगी झाली .आरक्षणाचा गुंता कायदेशीर मार्गाने सुटावा असे सरकारला वाटत असेल तर सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी अशी मागणी शिवसेना व राष्ट्रवादीच्या खासदारांनी केली आहे दरम्यान काल राज्यातील ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन कोणत्याही परिस्थितीत ओबीसी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयकाँग्रेस मध्ये परिवर्तन- कुटुंबातील फक्त एकालाच मिळणार निवडणुकीचे तिकीट
जयपूर/ सध्या काँग्रेसचे राजस्थान मध्ये जे चिंतन शिबीर सुरू आहे त्या शिबिरात एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार काँग्रेस मधील एका कुटुंबातील फक्त एकालाच निवडणुकीचे तिकीट देण्याचा क्रांतिकारी निर्णय काँग्रेसने घेतला आहे .त्यामुळे भविष्यात काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होणार नाही .काँग्रेसच्या चिंतन शिबिरात गेल्या दोन तीन दिवसांपासून अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली . त्यातील महत्वाचा…
निलेश दगडेचा स्पार्टन मुंबई श्रीवर कब्जा
मुंबई, दि. २ (क्री.प्र.)- तब्बल दहा वर्षे जेतेपदाच्या हुलकावणी नंतर प्रतिष्ठेच्या ‘स्पार्टन मुंबई श्री’ किताबावर परब फिटनेसच्या निलेश दगडेने आपले नाव कोरले. ग्रेटर बॉम्बे मॉडीबिल्डर्स असोसिशन आणि मुंबई सबर्बन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस असोसिएशन यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या स्पार्टन मुंबई श्री २०२३ च्या स्पर्धेत निवेशने आपले वर्चस्व निर्विवादपणे सिद्ध केले. त्याने ७० आणि ८५ विणे वजनगटातील…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआज नव्या संसद भवनाचे उद्घाटन-बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांमध्ये फूट
दिल्ली/ आज राजधानी दिल्लीत नव्या संसद भवनाचे भव्य दिव्य असे उद्घाटन होणार आहे पंत प्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचे उद्घाटन होणार असून त्यासाठी देश विदेशातून अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत दरम्यान मोडीन ऐवजी राष्ट्रपती द्रौपदी मुरमु यांच्या हस्ते नव्या संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांनी मागणी केली होती पण ती फेटाळण्यात आली त्यामुळे काँग्रेससह 15…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमराठा समाजाच्या बहुतेक मागण्या मान्य ; संभाजी राजांनी उपोषण सोडले
मुंबई/ मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे मात्र तोवर सकाळ मराठा समाजाने ज्या मागण्या सरकारकडे केल्या होत्या त्या मागण्या मान्य होत नसल्याने संभाजी राजे यांनी उपोषण सुरू केले होते .त्यांच्या उपोषणामुळे मराठा आंदोलन चिघळू नये म्हणून सरकारने त्यांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्याजाणाऱ्या त्यात अण्णासाहेब विकास महामंडळाला अतिरिक्त १०० कोटी दिले जाणार आहेत,सर्थीचे व्हिजन डॉक्युमेंट 30…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयआचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मुंबईत भव्य स्मारक उभारण्यात यावे : ज्येष्ठ पत्रकार योगेश वसंत त्रिवेदी यांची मुंबईच्या महापौरांकडे मागणी
शीतल करदेकर यांचा आग्रह मुंबई, दि. (प्रतिनिधी) : मला मिळालेला पुरस्कार हा मुंबईच्या सव्वा कोटी जनतेचा असून हा पुरस्कार मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे लाडके, लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अर्पण करीत आहे, असे कृतज्ञतेचे उद्गार मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज काढले. नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट्स, महाराष्ट्र तर्फे गेल्या…
