मुंबई – मुख्यमंत्र्यांनी भर चौकात माझ्या थोबाडीत मारली तरी मी मंत्रिपद सोडणार नाही असे एका कॅबिनेट मंत्र्यांनी चंद्र्कांतदादा पाटील यांना सांगितल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे तो मंत्री कोण याबाबत महाराष्ट्रातील जनतेला उत्सुकता लागून राहिली होती . मात्र विश्ववसनिय सूत्र नुसार तो मंत्री कोंग्रेसचा असल्याचे समजते .कारण कॉँग्रेसची सध्याची स्थिति पाहता आपल्याला सतेत स्थान मिळेल असे कधीच त्यांना वाटले नव्हते . पण अचानक तीन पक्षाची महाविकास आघाडी झळ आणि कोंग्रेसच्या आमदारांची लॉटरी लागली .त्यामुळे आता काहीही झाले तरी सत्ता सोडायची नाही अशी भावना कोंग्रेसच्या नेत्यान मध्ये आहे .म्हणूनच त्यांच्याकडून अशी विधाने केली जात असतील अशी चर्चा आहे .दरम्यान चंद्र्कांत पाटील यांनी संगितलेली माहिती ही निव्वळ अफवा असून अशा अफवा पसरवण्याची त्यांना सवय लागलेली आहे . पण त्यांनी हवेत गोळीबार करू नये आमचे सरकार पुढील तीन वर्ष टिकणार आहे . नंतर सुधा महाविकास आघाडीचीच सत्ता येईल असा पालटवर संजय राऊत यांनी केला आहे .
Similar Posts
आयकर विभागाचे छापे- आघाडी सरकार मध्ये अनेक सचिन वाझे कार्यरत
मुंबई -आयकर विभागाने महाराष्ट्र घातलेल्या छापायातून उघड झाले माहिती अत्यंत धक्कादायक आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियुक्त्या तसेच सरकारी दरबारी असलेली कामे करून घेण्यासाठी मध्यस्थांची यंत्रणा कोणत्या मार्गाने संपत्ती गोळा करत आहे याची माहिती या छापायातून उघड झालेली आहे . याबाबत आघाडी सरकारने खुलासा करावा अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयलव्ह जिहाद
जात धर्म आणि त्याच्या नावाने सुरू असलेले घाणेरडे राजकारण यामुळे देश आज धार्मिक ज्वालामुखीच्या उंबरठ्यावर उभा आहे.त्यामुळे धार्मिक तणाव वाढवणाऱ्या गोष्टींना रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे गरजेचे होते पण या देशाच्या दुर्दैवाने आज केंद्रात देव धर्म श्रद्धा आणि आस्था यांनी महत्व देणारे सरकार असल्याने धार्मिक विद्वेशाची भावना समाजात रुजायला लागली आहे लव्ह जिहाद हा त्याचाच…
विधान परिषदेच्या शिक्षक – पदवीधर मतदार संघात माविआची बाजी
मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघात महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. नागपूर आणि औरंगाबाद शिक्षक मतदार संघात माविआचे उमेदवार विजयी झाले तर कोकण शिक्षक मतदार संघात भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाले .नाशिक पदवीधर मतदार संघात भाजपच्या छुप्या पाठींब्याने सत्यजित तांबे विजयी झाले तर अमरावती पदवीधर मतदार संघात माविआचे धीरज लिंगाडे विजयी झाले…
लोकशाही मध्ये मताची ताकत ओळखा आणि मतदार यादीत आपले नाव नोंदवा- भवानजी
मुंबई/ लोकशाही मध्ये निवडणूक प्रक्रिये मधून सरकार बनत असते त्यामुळे आपल्या मताची ताकत खूप मोठी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने मतदार यादीत आपले नाव नोंदवून मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे मुंबईचे माजी उप महापौर आणि भाजप नेते बाबूभाई भवानजी यांनी सर्वांना खास करून तरुण पिढीला आव्हान केले आहेमतदान जागृती बाबत बोलताना बाबूभाई नी सांगितले की नमाज…
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून…
सनातन धर्म हि देशाला लागलेली कीड – जितेंद्र आव्हाड
मुंबई – धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार टीका केली आहे. सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड आहे, असं विधान आव्हाडांनी केलं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री याला मुंबईत बोलावून सभा घेतल्या…
