मुंबई/ सांगली जिल्ह्यातील. 42 गावे कर्नाटकात येणार आहेत असे विधान केल्यानंतर महाराष्ट्रात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे . दरम्यान महाराष्ट्राची एक इंचही जामीन कर्नाटकला देणार नाही उलट कर्नाटकात असलेला मराठी भाषिक प्रदेश कायदेशीर मार्गाने महाराष्ट्रात असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले तर फडणवीस यांचे हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असे बोमाई यांनी सांगितले तसेच आता त्यांनी सोलापूर आणि अक्कलकोट वर दावा केला आहे त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रात बोमर्ई यांचे पुतळे जाळण्यात आले .
Similar Posts
जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार याना ५ वर्षांची शिक्षा
नागपूर – बहुचर्चित नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रोखे घोटाळा खटल्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा बँक घोटाळ्यात बँकेचे तत्कालीन अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्यासह पाचजण दोषी आढळले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी नागपूर खंडपीठाने सुनील केदार यांना 5 वर्ष शिक्षा आणि 12.5 लाखांचा दंड ठोठावला आहे. तर या घोटाळ्याप्रकरणी तिघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता…
पटेल,तटकरे,अजितदादा आणि शिंदेंच्या मंत्रिमंडळात गेलेल्या ९ मंत्र्यांची शरद पवारांनी केली राष्ट्रवादीतून हकालपट्टी
दिल्ली/ शरद पवार यांच्याशी गद्दारी करून शिंदेंच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या अजित पवार,पर्फुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासह भुजबळ आणि ९ मंत्र्यांची शरद पवारांनी पक्षातून हकालपट्टीआज शरद पवारांनी दिल्लीत राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घेऊन पक्षाशी गद्दरी करणाऱ्यांची हकालपट्टी केली यावेळी मी ९२ वर्षांचा होईपर्यंत लढणार आहे.असे सांगितले तर राष्ट्रवादीतून गेल्याने शरद पवारांची बैठक बेकायदेशीर असल्याचे सांगून…
Covhidshild लशीच्या दोन डोस मधील अंतर वाढविण्याचा सल्ला
नवी दिल्ली :कोविशील्ड लसीच्या दुसऱ्या डोसमधील अंतराबाबत महत्त्वपूर्ण सल्ला देण्यात आला असून, कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा आता आठ ते सोळा आठवड्यांच्या दरम्यान दिला जावा असा सल्ला देण्यात आला आहे. एनटीएजीआयनं हा सल्ला दिला असून, आता कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.सध्याच्या घडीला कोविशील्ड लसीचा दुसरा डोस हा बारा ते…
जामनेरमध्ये होणार भारतातील सर्वात मोठी कुस्ती दंगल
‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद कुस्तीचा, प्रण व्यसनमुक्तीचा मंत्र जळगांव, (क्रीडा प्रतिनिधी) : आपल्या लाल मातीतला रांगडा खेळ आणि खेळाडूंना स्फूर्ती देणारी कुस्ती आता देशाच्या नव्या पिढीला निर्व्यसनी करण्यासाठी कुस्ती दंगल करणार आहेत. कुस्तीच्या माध्यमातून निर्व्यसनी पिढीचा संदेश खेळाडूंपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्रामविकास, पर्यटन मंत्री, आमदार गिरीष महाजन यांच्या पुढाकाराने जळगाव जिल्ह्याच्या जामनेर येथे ‘नमो कुस्ती महाकुंभ’ नाद…
गुन्हे | ताज्या बातम्या | महापालिका | महाराष्ट्र | मुंबईबोगस प्रमाणपत्राच्या आधारे स्पोर्ट कोट्यातून मिळवल्या सरकारी नोकऱ्या- सरकारी सेवेत स्पोर्ट माफिया
मुंबई/ शिक्षण परीक्षा भरती घोटाळ्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता त्यानंतर आता तसाच एक भयंकर घोटाळा उघडकीस आला असून खेळाडू असल्याचे बोगस प्रमाणपत्र घेऊन काहींनी सरकारच्या विविध खात्यात नोकऱ्या मिळवल्या होत्या त्यांची आता चौकशी सुरु झाली असून आता पर्यंत 15 जणांना अटक करण्यात आली आहे तर अजून आणखी काही सरकारी नोकरी मिळवणाऱ्या लोकांना अटक होण्याची शक्यता…
माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातील सहा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये सचिन गाढवे, वृषाली पाटील, राहुल भालेराव, विलास बोडके, युवराज पाटील आणि किरण मोघे या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.मंत्रालयात सहाय्यक संचालक पदावरील गाढवे यांची बदली माहिती अधिकारी जिल्हा माहिती कार्यालय पुणे तर पुण्यातील सहाय्यक संचालक वृषाली वृषाली पाटील यांची बदली कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयात करण्यात…
