; रामदास आठवले यांनी केला प्रदान मुंबई,: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे जनसंपर्क अधिकारी आणि स्टार महाराष्ट्र चे संपादक हेमंत रणपिसे यांनी स्टार महाराष्ट्र साप्ताहिकाच्या वर्धापन दिनानिमित्त ज्येष्ठ राजकीय विश्लेषक योगेश वसंत त्रिवेदी यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर केला होता. नुकतीच योगेश वसंत त्रिवेदी यांच्यावर एंजिओप्लास्टी करण्यात येऊन तीन स्टेंट बसविण्यात आले. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांना साप्ताहिक ‘स्टार महाराष्ट्र’चा प्रतिष्ठित राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी संपादक . हेमंत रणपिसे आणि ज्येष्ठ पत्रकार भारत कदम हे आवर्जून उपस्थित होते. यावेळी योगेश त्रिवेदी यांनी श्री. रामदास आठवले यांना पासष्टायन, गुरुजी आणि ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य लिखित आठवणीतले प्रबोधनकार ही पुस्तकेही भेट दिली.
Similar Posts
भाजपचा स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय
मुंबई/ शिंदेंची शिवसेना आणि भाजप महाराष्ट्रात भलेही सातेत असेल तरी आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका भाजपने स्वबळा लावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.काही दिवसांपूर्वी दिल्लीत अमित शह आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक बैठक झाली होती या बैठकीत शिंदेंची शिवसेना आणि भाजप यांनी एकत्र निवडणूक लढवायची असा निर्णय घेतला होता .पण आता मात्र भाजप लोकसभेच्या…
भोंगेवल्यांचा 3 मे रोजी सरकार भोंगा वाजवणार
मुंबई/ हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालून मशिदींवरील भोग्या बाबत आक्रमक भूमिका घेणाऱ्या मनसे विरुद्ध आता सरकारनेही व्यूहरचना करायला सुरुवात केली असून 3 तारखेला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षेबाबत एक अक्शन प्लॅन तयार केला आहेसरकारने किती जरी नियम आणि निर्बंध घातले तरी 3 तारखेनंतर मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत तर आम्ही ठरल्या प्रमाणे मशिदी समोर भोंगे…
भाजपच्या होकरस युनिट मार्फत दादरच्या किंग जॉर्ज विद्यालयात मोफत फिजिओथेरपी शिबिर संपन्न
भाजपा आमदार कालिदास कोळंबकर,बाबूभाई भवणजी,नगरसेविका नेहाल शहा,जिल्हाध्यक्ष राजेश शिवलकर उपस्थित – मुंबई/ मुंबईतील तान तणावाचे जीवन आणि लॉक डाऊन मुळे घरात राहावे लागल्याने मुंबईकरांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला होता घरात बसून राहिल्याने शरीरातील अवयव आकडून गेले होते .ज्याप्रमाणे एखादी गाडी बरेच दिवस एका जागी परक करून ठेवल्यावर तिचे पार्ट जसे जाम होतात तशाच…
टिटवाळा लोकल रुळावरून घसरली
ठाणे – मुंब्रा रेल्वे स्थानकात टिटवाळा लोकलचा एक डबा घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक एन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली होती. ४० मिनिटांहून अधिक हि लोकल मुंब्रा स्थानकात अडकून पडल्याने धीम्या डाऊन मार्गावर गाड्यांची रांग लागली होती.सीएसएमटी वरून टिटवाल्याकडे निघालेली एक लोकल रात्री साडेनऊच्या सुमारास मुंब्रा स्थानकात येताच मोटरमनच्या पहिल्या डब्याचे चाक रुळावरून घसरले आणि घडी प्लॅटफार्मला…
निदान राष्ट्रपती तरी राजकारणातला नसावा
यंदाचे वर्ष हे निवडणूक वर्ष आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही कारण 2021 साल कोरोन च्या प्रकोप मध्ये गेले आता कोरोणाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालंय लोक घराबाहेर पडले आहेत . काम धंदे सुरू झालेत त्यामुळे निवडणुकाही वेळ मिळाला आहे काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या आता राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकांची…
कोरोना बाबत केंद्राकडून दिलासा
मुंबई/ कोरोनच्या दहशती खाली वावरणाऱ्या जनतेला केंद्र सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे केंद्राने एक नवी नियमावली जारी केली असून यापुढे देशांतर्गत प्रवासासाठी आर टी पी सी आर चाचणीची गरज नाही तसेच कोरोनची लक्षणने दिसत नसतील तर चाचणी करण्याची गरज नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोरोणा बधिताच्या संपर्कात असलेल्या माणसाला सुधा चाचणी करून घेण्याची आवश्यकता नाही…
