[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामुंबई

बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात


मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या अंथार्तना प्रोत्साहन पार क्षेत्र हे ६० ते ७० टक्के ऐवजी ७५ ते १०० टक्के येवढे केले त्यामुळे पालिकेच्या प्राप्त होणाऱ्या महसुलात ८४ टक्के घट होत आहे परिणामी पालिकेवर आधीचा ठराव रद्द करून सुधारित ठराव करण्याची वेळ आली आहे.
( आताढच

error: Content is protected !!