अफगाणिस्तानच्या सीमेवर पाकिस्तानचा हवाई हल्ला १९ ठार
कबूल/पाकिस्तानने रविवारी पहाटे अफगाणिस्तानाच्या सीमेवर हवाई हल्ले केले आहेत. पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या हल्ल्याचं प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे अशी माहिती पाकिस्तान सरकारने दिली आहे. पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरील केलेल्या या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानमधील लहान मुलांसह १९ नागरिकांचा बळी गेला असल्याची माहिती दिली गेली आहे. अफगाणिस्तान सरकारचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी त्यांच्या अधिकृत पोस्टद्वारे ही माहिती…
