सचिन वाझे यांच्या वर ओपन हार्ट सर्जरी
प्रतिनिधी/ मुंबई उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याचं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेले बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची काल मुंबई सेंट्रलमधील वोकहार्ट रुग्णालयात ओपन हार्ट सर्जरी करण्यात आली . शस्त्रक्रियेसाठी वाझे रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती कालच त्याच्या वकिलांनी दिली होती .वाझेच्या हृदयावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं…
