पुणे/ वानवडी भागात एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकासह सह जननी बलात्कार केल्याची घटना ताजी असताना आणखी एक तशीच घटना घडलेली आहे रस्त्याच्या कडेला आई सोबत झोपलेल्या मुलीला उचलून नेऊन एका रिक्षा चालकाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे त्यामुळे महाराष्ट्राची ही सांस्कृतिक राजधानी आता वासनांध नराधमाची राजधानी बनली की काय अशी भीती वाटू लागली आहे या प्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे . या घटनेतील आरोपीही एक रिक्षा चालकांचा असल्याने पुणेकर आता रिक्षा चालकांवर चांगलेच संतापले आहेत .
Similar Posts
निलंबित सपोनी सचिन वाझे यांना ०६/११/२०२१ पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली
मुंबई- आझाद मैदान पोलिस ठाणे हद्दीत किल्ला कोर्ट येथे गुन्हे प्रकटीकरण कक्ष ११ह्यांनी नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर क्र ७१/२१ कलम ३८२,३८५,३८८,३८९, १२० ब ३४ भादवि या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले निलंबित सपोनि सचिन वाजे यांना रीमांडकामी न्यायाधिश श्रीमती शेख सुट्टी कालीन मुख्य महानगर दंडाधिकारी , एस्पलनेड कोर्ट क्रमांक ३७ (किल्ला कोर्ट) दरम्यान पोलीस बंदोबस्तात आणले होते.सदर वेळी…
बोईसर येथे कारची ट्रकला मागून धडक चार ठार
बोईसर / मुंबई / अहमदाबाद मार्गावर एका भरधाव कारणे ट्रकला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात चार जन जागीच ठार झाले तर दोघे गंभीर जखमी असून त्यांना मनोर चां रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेबोईसर जवळच्या चेल्हार फत्या जवळ मुंबईवरून गुजरात येडील दांडी कडे जाणारी एक भरधाव कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने सरळ ट्रकच्या मागच्या बाजूवर आदळली…
अमली पदार्थ मिश्रित सिरप सह एकाला अटक
मुंबई/ एन सी बी ने अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर आता ड्रग मफियानी चक्क औषधांमध्ये अमली पदार्थांची भेसळ करून ते विकायला सुरुवात केली असून शिवाजी नगर पोलिसांनी या नव्या ड्रग विक्रीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहेशिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर गायके यांना माहिती मिळाली होती की सिरप मधून अमलिपदर्थाची विक्री केली जात आहे…
पोमणमध्ये बिल्डरांकडून शेतकर्याची फसवणूक-
बोगस कागदपत्रांद्वारे वीज मीटर केले नावावरवसई :वसई-विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर वसईतील राखीव, मालकी, आदिवासी भूखंडांचा व त्यापाठोपाठ आदिवासी व सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पैशाच्या बळावर उड्या मारणारे विकासक प्रशासकीय यंत्रणा पैशाने विकत घेऊन सर्वसामान्य नागरिकांनाच देशोधडीला लावू लागली आहे. पोमणमध्येे असाच एक लांडीलबाडीचा प्रकार उघडकीस आला असून दोघा बिल्डरांनी बोगस कागदपत्रांच्या सहाय्याने एका सर्वसामान्य कुटुंबाच्या शेतघराची बोगस…
आबांचा सख्खा भाऊ पोलीस सेवेतून निवृत्त!
दोन दिवसांपूर्वी सोमय्यांची तक्रार घेतली, कोल्हापूर : करवीरचे पोलीस उपअधीक्षक (DYSP) राजाराम रामराव पाटील हे आज पोलीस सेवेतून निवृत्त झाले आहेत. राजाराम पाटील हे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आणि माजी मंत्री आर आर पाटील यांचे सख्खे भाऊ आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्यांनी कोल्हापूरमध्ये…
यंदाच्या दिवाळीत फटाक्यामुळे आगीच्या ५८ दुर्घटना
मुंबई/ कोरोणाचं प्रादुर्भाव कमी झाल्याने यंदा निर्बंध शिथिल करण्यात आले मात्र निर्बंध शिथिल करताना दिवाळी मध्ये मुंबईसारख्या शहरात फतक्यावरील बंदी उठवण्यात आली होती त्याचे परिणाम असे झाले की मुंबईत फटाक्यामुळे ६८ ठिकाणी आगी लागल्या आणि त्याही अवघ्या पाच दिवसात .लोकांना कोटींच्या संकटाचे अजूनही भान राहिलेले नाही. कोरोना अजूनही गेलेला नाही लसीकरणाच्या मोहीम नंतरही रुग्ण सपदात…
