पुणे/ केंद्रीय लघु व सुष्म उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे व पुत्र आमदार नितेश राणे यांच्या विरुद्ध पुणे क्राईम ब्रांच ने लूक आऊट सर्कुलर जारी केले आहे .डी एच एल एफ या कंपनीच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आर्ट लाईन प्रॉपर्टी या कंपनीकडून घेतलेल्या २५ कोटींच्या कर्जाची परतफेड न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे . दरम्यान जर हे २५कोटींचे कर्ज फेडले तर ही कारवाई थांबू शकेल असे पुणे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले मात्र या कारवाईमुळे राणे कुटुंबीय अडचणीत आले आहे .
Similar Posts
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त होणार- राज्याने ही व्हट कमी केला
मुंबई केंद्राने उत्पादन शुल्कात मोठी कपात केल्याने पेट्रोल डिझेल काही प्रमाणात स्वस्त झाले होते त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारनेही मूल्यवर्धित करत कपात केली आहे त्यामुळे पेट्रोल 2.80 पैशाने तर डिझेल 1.44 पैशांनी स्वस्त होणार आहे त्यामुळे राज्याला 2500 कोटींचा फटका बसणार आहेकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्क मोठी कपात केली त्यामुळे डिझेल 9.50…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयएस टी विलीनीकरण चे भवितव्य आता न्यायालयाच्या हाती
मुंबई/ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या एस टी कामगारांच्या संपाचे भवितव्य काय असेल हे आता त्रिसदस्यीय समिती जो न्यायालयास अहवा सोपविणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे मात्र समितीला हा अहवाल 18 तारखेपर्यंत सादर करावा लागणार आहे तर 22 तारखेला न्यायालयात सुनावणी आहे त्यामुळे तिथे काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी…
गुरू पौर्णिमा
गुरुर ब्रह्मा गूरुर विष्णूगूरूर देवो महेश्वरा!गुरू साक्षात परब्रह्मतस्मेय श्री गुरुयेंनमा!गुरू पौर्णिमा!याला व्यासपौर्णिमा ही म्हणतात.हिंदू धर्मात आजच्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे.पौराणिक अख्यायिके नुसार भगवान शिव शंकराने सर्व ऋषी मुनिना जे ज्ञानार्जन दिले त्याच्या सन्मानार्थ गुरू पौर्णिमेचा हा दिवस पाळला जातो.तशा गुरू पौर्णिमेच्या बाबत इतर अनेक आख्यायिका आहेत पण गुरूचे पूजन, गुरूचे स्मरण आणि गुरूचे नमन…
सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे निर्वाण – वयाच्या ९७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मुंबई (प्रतिनिधी) : जीवनविद्या मिशनचे प्रणेते सदगुरु श्री वामनराव पै यांच्या धर्मपत्नी शारदामाई यांचे आज दुपारी २ वा ९ मिनिटांनी त्यांच्या राहत्या घरी निर्वाण झाले. त्या ९७ वर्षाच्या होत्या .त्यांच्या पश्चात त्यांचे चिरंजीव व जीवनविद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री प्रल्हाद वामनराव पै व सुकन्या मालन कामत तसेच त्यांचे नातू निखिल पै, स्वप्निल कामत व नातसून…
मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार – राज ठाकरे
मुंबई – मी बाळासाहेबांचा वैचारिक वारसदार आहे. बाळासाहेबांना मी लहानपणापासून पहिले त्यांच्या छायेखाली वाढलो म्हणूनच त्यांच्या विचारांचा वर घेऊन पुढे निघालो आहे असे माणसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानभवनात बाळासाहेबांच्या तैलचित्राच्या अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले यावेळी त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही बाळासाहेबांचे तैलचित्र लावण्याची मागणी केलीस्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ जयंतीनिमित्त विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात स्व….
