पुणे – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याची भाषा करणार्या अजितदादा पवार यांना काल शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात सेनेचे खासदार संजय राऊत यांनी इशारा देत सांगितले की राज्यात मुख्यमंत्री आमचा आहे ते सध्या दिल्लीला गेले आहेत हे लक्षात ठेवा राऊत यांच्या या इशार्यामुळे महा विकास आघाडीत खळबळ मजली आहे .गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे नेते एकमेकांच्या विरूढ वक्तव्य करीत असल्याने आघाडीत सध्या ताळमेळ नसल्याचे दिसत आहे . त्यातच मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांना भावी सहकारी म्हटल्यामुळे कोंग्रेस राष्ट्रवादीची अस्वस्थता वाढली होते आणि आता संजय राऊत यांच्या या विधांनाणे आणखीनच दुरावा वाढण्याची शक्यता आहे . दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी अमित शहा यांची जी स्वतंत्र भेट घेतली त्याकडेही कोंग्रेस राष्ट्रवादी चे नेते संशयाने बघत आहेत
Similar Posts
मनोरंजन | महाराष्ट्र | मुंबईपावनखिंड’ सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्ल बोर्ड
पावनखिंड’ सिनेमाने पहिल्याच 18 फेब्रुवारीला ‘पावनखिंड’ सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. स्वराज्याच्या लढ्यातील झंझावाती महापराक्रमाची विजयगाथा आज ‘पावनखिंड’ (Pawankhind) पहिल्याच दिवस सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कोल्हापूर, नाशिकसारख्या ठिकाणी सिनेमागृहांबाहेर हाऊसफुल्लचा बोर्ड लागला आहे. या सिनेमाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी सिनेसृष्टीवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. स्वराज्याची सेवा, राजांशी…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयधनुष्यबाणावरील न्यायालयीन लढाई पुढील वर्षी
दिल्ली – शिवसेनेत फूट पढल्यानंतर सत्तासंघर्षाची लढाई सुप्रीम कोर्टात गेली आहे . मात्र शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाचा वाद न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्र सादर करायला सांगितली होती ती त्यांनी सादर केली .मात्र या वादावर आता पुढील वर्षी जानेवारीत सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आजपासून शिंदे गट आणि…
एक मंत्री दोन आमदार आणि ५० कर्मचाऱ्यांना कोरोना बाधित करून विधानसभा अधिवेशन संपले
मुंबई/ यंदाच्या पाच दिवसांच्या हिवाळी अधिवेशनाचे मंगळवारी सूप वाजले.मात्र या अधिवेशनाला हजर असलेल्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह दोन आमदार कोरोना बाधित झाले आहेत शिवाय अधिवेशनात कामावर असलेल्या ५० कर्मचाऱ्यांनाही कोरोना झाला आहे या सर्वांवर आता उपचार सुरू आहेत दरम्यान कल मुंबईत १३७७ नवे रुग्ण सापडल्याने मुंबईत मोठी खळबळ माजली आहे मंगळवारी संपुर महाराष्ट्रात २१७२…
काळू बाई सह सर्व यात्रा रद्द
सातारा/ सध्या देशात कोरॉनाच्य तिसऱ्या लाटेचा उद्रेक झाला असून त्याचा प्रमुख हॉट स्पॉट महाराष्ट्र ठरतोय कारण महाराष्ट्रात दिवसाला ४० हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत म्हणूनच महाराष्ट्र सरकारने आज पासून राज्यात कठोर निर्बंध लावले आहेत त्यात दिवसाची जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी चां समावेश आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील मांढरदेव येथील काळूबाई ची यात्रा यंदा रद्द करण्यात…
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक राणे समोर महा विकास आघाडीचे आव्हान
ओरस/ शिवसेना आणि राणे यांच्यासाठी अत्यंत प्रतिषठेच्या लढाईचा एक मोठा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची यंदाची निवडणूक अटीतटीची होणार असून ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार आहे.२४०० कोटींची उलाढाल असलेली ही बँक गेल्या पाच वर्षात ९०० कोटींच्या नफ्यात आली शिवाय बँकेचा कारभारही स्वच्छ असून कोणताही घोटाळा झालेला नाही त्यामुळे राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने…
तिसरे महायुद्ध अटळ
साम्राज्य विस्ताराच्या द्यासाने पछाडलेल्या महासत्ता जगाला शांततेने जगायला देणार नाहीत असे आता वाटायला लागले आहे कारण एकीकडे रशियाने युक्रेंशी युद्ध छेडले आहे तर दुसरीकडे चीन तैवांचा घास घ्यायला तापला आहे.अशा स्थितीत अमेरिका दोन्ही प्रकरणात छोट्या राष्ट्रांच्या बाजूने उभी आहे कदाचित त्यामुळेच चीन तैवान वर हल्ला करायला घाबरत आहे पण रशियाने मात्र जगाच्या विरोधाची पर्वा न…
