मुंबई – साकीनाका बलात्कार प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे कारण बलात्कारी माथेफिरूणे पिढीत महिलेच्या गुपतागत रोड घातल्याने दिल्लीतील निर्भया बलात्कार प्र्क्रनाची आठवण ताजी केली .त्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने या भयंकर प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे काल महिला आयोगाच्या पथकाने त्या दुर्दैवी महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली .त्यानंतर प्र्सारमध्यमाच्या प्र्तिंनिधींजवळ या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त्र करून महाराष्ट्र सरकरच्या नाकर्तेपणामुळेच अशा घटना वारंवार घडत असून महिलांवरील सर्वात जास्त अत्याचार महाराष्ट्रात घडत असल्याने सरकार काय करतेय ? असा सवाल महिला आयोगाने केला आहे.त्याच बरोबर अनेक वर्षांपासून महिला आयोग आहे .अध्यक्षपद रिकामी ठेवल्यामुळे महिलांवरील अत्याचारच्या घटनानविरुद्ध न्याय मिळवून देणारी व्यवस्थाच राहिलेली नाही आणि सरकारही त्याबाबत गंभीर नाही .अशा शब्दात राष्ट्रीय महिला आयोगाने सरकारवर ताशेरे ओढले . ९ आक्टोंबरच्या रात्री साकीनाका येथील खादरणी रोडवर एका महिलेवर बलात्कार करून तिच्यावर निरघुण लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. एका पुठ्याच्या कंपनीतील वाचमनने या बाबतची माहिती पोलिसांना दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी महिलेला राजवाडी रुग्णालयात दाखल केले .पण दुसर्या दिवशी सकाळी तिचा मृत्यू झाला या घटनेची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दाखल घेऊन पोलिसानी एका महिन्याच्या आत तपास करून फास्ट ट्रक कोर्टात खटला चालवण्याचे आदेश दिलेत .त्यामुळे या प्रकरणी एस आय टी स्थापन करण्यात आली असून सहाय्यक पोलिस उपायुक्त ज्योसना रसम यांच्याकडे तपास देण्यात आला आहे .दरम्यान त्या दुर्दैवी महिलेच्या मृतदेहावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले
Similar Posts
रायगड मधून आठ महिन्यात 250 महिला , मुली बेपत्ता – धक्कादायक-मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता
रायगड जिल्ह्यात गत काही महिन्यापासून 18 वर्षाखालील मुलीं बरोबर विवाहित बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे . जिल्ह्यात आठ महिन्यात 250 जण बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे त्यामध्ये 156 महिलांचा समावेश आहे . मोबाईल ,सोशल मिडियाचा वापर वाढल्याने अल्पवयीन मुलीबरोबर विवाहीतही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे .वेगवेगळी आमिषे दाखवून मुलींना फूस लावून पळविण्यात…
कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुवर्णा पत्की रुजु.
पोलिस निरींक्षक सुजाता तानवडे नंतर पुन्हा महीला अधिकारीची वर्णी! कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत पोलिस ठाणेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक अरुण भोर यांची बदली झाल्याने कर्जत पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक पदी सौ. सुजाता पत्की या रुजु झाल्या आहेत. दरम्यान कर्जत पोलिस ठाणेत पोलिस निरीक्षक सौ. सुजाता तानवडे यांच्यानंतर पुन्हा एकदा महीला अधिकाऱ्यांची वर्णी लागली आहे.रायगड जिल्हयाचे…
न्यायालयात गोळीबार ; कुख्यात गुंड ठार
: दिल्ली – राजधानी दिल्ली किती असुरक्षित आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालाय . काल भर दिवसा न्यायालयात गोळीबार होऊन या गोळीबारात सुनावणीसाठी आणले . या जितेंद्र मान उर्फ गोगी या गुंडसह चौघांचा मृत्यू झाला . या घटनेमुळे संपूर्ण दिल्लीत मोठी खळबळ मजली आहे .काही वर्षांपूर्वी दिल्ली न्यायालयात बॉम्ब स्फोट होऊन 8 जणांचा मृत्यू झाला…
किरण गोसावी सरेंडर? याचिका फेटाळल्याने वानखेडेच्या अडचणी वाढल्या
दोन बायका फाजेती ऐकामुंबई/ एन सी बी चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यातील वाद आता कौटुंबिक पातळीवर एवून ठेपला असून त्यांचे वडील धर्मांतरित मुस्लिम आहेत आणि आई मुस्लिम आहेत तसेच वानखेडे यांची दोन लग्न झाली होती अशी माहिती सुधा उजेडात आल्याने या दोन बायकांच्या प्रकरणा मुळेच त्यांचा अडचणी वाढणार आहेत कारण त्यांच्या…
फाशीची मागणी करणाऱ्या नागरिकांकडून न्यायालयाच्या निर्णयावर तीव्र नाराजी-अंकिताला जिवंत जळणाऱ्या नराधमाला जन्मठेप!
हिंगणघाट/ संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जाळीत कांड प्रकरणातील क्रूरकर्मा आरोपी विवेक नगराळे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे मात्र आरोपीला फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी करीत लोकांनी न्यायालयाच्या बाहेर तीव्र संताप व्यक्त केला३ फेब्रुवारी २०२० रोजी हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून अंकिता अरुण पिसुदे या प्राध्यापिका असलेल्या तरुणीला विवेक उर्फ विक्की नगराळे या नराधमाने पेट्रोल…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईपोलीस महासंचालकांना मुदत मिळणार की नाही?
मुंबई/ राज्याचे पोलिस महासंचालक संजयकुमार पांडे यांना मुदतवाढ देण्याची प्रकरण आता न्यायालयात असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार की नाही हे येत्या २१ तारखेला कळणार आहेअसून ,त्यावर २१ फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे संजय पांडे यांना मुदतवाढ मिळते कि नाही हे आता २१ फेब्रुवारी रोजी कळेल .राज्याला पूर्णवेळ पोलीस महासंचालक द्यावा तसेच सध्याचे प्रभारी पोलीस महासंचालक…
