भिवंडी (आकाश गायकवाड )तालुक्यातील दापोडा येथील गोदमातून कंटेनर मध्ये यॉर्क एक्स्पोर्ट, एस एस सोल्युशन,कनवर कॉन्व्हास , रिव्हाल्युशन ब्युटीया कंपनीचे टी शर्ट, स्वेटर, स्त्रियांचे कपडे व सौन्दर्य प्रसायदानाचे साहित्य भरून ठेवलेला असताना अज्ञात चोरट्यांनी बनावट चवीच्या मदतीने 76 लाख रुपये किमतीचा माल व 5 लाख रुपयांचा कंटेनर घेऊन पोबारा केला होता , तर दुसऱ्या गुन्ह्यात पुर्णा गावाच्या हद्दीत चॉकलेट चा 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा माल भरून ठेवलेला टेम्पो उभा असताना रात्रीच्या अंधारात तो अज्ञात चोरट्यांनी पळविल्याच्या घटना दोन दिवसात घडल्याने खळबळ उडाली असताना नारपोली पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणचा मोबाईल तांत्रिक तपास करीत या दोन्ही गुन्ह्यात 5 आरोपींना अटक करीत त्यांच्या ताब्यातून एकूण 85 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे .
Similar Posts
देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
बंगळुरू -बजरंग दलासारख्या राष्ट्रभक्त संघटनेवर बंदीची मागणी करणं म्हणजे एक प्रकारे देशद्रोह्यांनाच साथ देण्यासारखे आहे, असं वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बेळगावात पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देत असताना त्यांना याविषयीचा प्रश्न विचारण्यात आला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहेभाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. यापूर्वीही लोकसभेच्या निवडणुकीत मी बेळगावात प्रचारासाठी आलो होतो….
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर
सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.
ठाण्यात ठाकरे -शिंदे गटात राडा महिलेला मारहाण- फडणवीस फडतूस गुहमंत्री उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
ठाणे – मुख्यमंत्र्यांवर केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट वरून ठाण्यात शिंदे विरुद्ध ठाकरे गटात राडा झाला . यावेळी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे याना मारहाण करण्यात आली असून त्यांना ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे . दरम्यान या घटनेची माहिती समजताच स्वतः उद्धव ठाकरे यांनी कुटूबियांसह रुग्णालयात जाऊन रोशनीच्या प्रकृतीची चौकशी केली तसेच उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर…
धुळवडीचा रंग दारूची झिंग- ७३ तळीरामानवर कारवाई
मुंबई – होळी हा हिंदूंचा पवित्र सण आहे पण शहरी भागात होळीपेक्षा धुळवडीची मोठी धमाल असते.मुंबईमध्ये तर धुळवडीला दारूचा महापूर असतो दारू पिऊन रंगाची उधळण करणे आणि सुसाट गाड्या चालवणे हे धुळवडीला नेहमीच असते पण अशा तळीरामांवर पोलिसांची सुद्धा नजर असते मुंबईत दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या अशाच ७३ तळीरामांवर पोलिसांनी कारवाई केली आहेमुंबईत तब्बल दोन…
दक्षिण मुंबईत पुन्हा बेकायदेशीर पार्किंग वसुली सुरू
मुंबई/ पे अँड पार्क ची कंत्राटे सह महिन्यापूर्वीच संपलेली आहेत तरीही चर्चगेट,नरिमन पॉइंट,सी एस टी मरीन लाईन या भागातील वाहन तलांचा ताबा काही गुंडांनी घेतलेला असून त्यांच्या कडून बेकायदेशीर पार्किंग चार्ज वसूल केला जातोय काही ठिकाणी पावत्याही दिल्या जात नाही तर काही ठिकाणी या लोकांनी बनावट पावत्या बनवून वसुली सुरू केली आहे दुचाकी वाहनांसाठी 20…
शिवसेना आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका धनुष्यबाण गोठवले-शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा बंदी
मुंबई/ शिवसेना आणि सेनेचे निवडणूक चिन्हं असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .मात्र निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाना मोठा धक्का दिला आहे तसेच शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि…
