Mid-day मिल ऐवजी पी एम पोषण योजना-सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन मोफत
मुंबई/ केंद्र सरकारने सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना पी एम पोषण योजने अंतर्गत दुपारचे भोजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे . ही योजना राज्य सरकारांच्या मदतीने चालवली जाणार असून यात सर्वात मोठा वाटा केंद्र सरकारं उचलणार आहे सध्या सुरू असलेल्या midday मिल योजनेच्या जागी ही योजना कार्यान्वित होणार आहे यासाठी सरकारने १.३१ लाख रुपये खर्च करण्याचा निर्णय…
