मुंबई/काँग्रेसचे रामसभा सदस्य राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ४ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक आहे या निवडणुकीत काँग्रेस कडून रजनी पाटील तर भाजप कडून संजय उपाध्याय यांनी अर्ज भरलेले होते मात्र मृत खासदाराच्या रिक्त जागेसाठी होणारी निवडणूक बिनविरोध व्हावी अशी परंपरा आहे त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या परंपरेची आठवण करून दिली त्यामुळे भाजपने संजय उपाध्याय यांची उमेदवारी मागे घेतली आणि काँग्रेसच्या रजनी पाटील यांची आता बिनविरोध निवड झाली आहे
Similar Posts
धक्कादायक! शरद पवार यांना अटक करण्याची मागणी
मुंबई/मराठा आरक्षणाचे कडवे विरोधक अशी ओळख असलेले ज्येष्ठ वकील सदानंद गुंवर्ते यांनी आता करोनाचे नियम मोडून गर्दी जमावल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना अटक करण्याची मागणी केल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे .सदानंद गुंनवरते यांनी म्हटले आहे की करोना बाबत जे सरकारने नियम बनवलेले आहेत ते नियम तोडणाऱ्या सामान्य माणसांवर कारवाई केली जाते पण…
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे मुंबईतील मराठी जनतेची मागणी मागणी
मुंबई/महाराष्ट्रात भाजपाकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू झाल्यामुळे व शिवसेने पाठोपाठ फडणवीस आणि राष्ट्रवादी फोडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खवळला आहे अशा स्थितीत ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे अशी मागणी महाराष्ट्रातील आणि खास करून मुंबईतील जनतेने केलेली आहे. मनसे आणि शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांच्या सुद्धा हेच मत आहे राज ठाकरे यांनी मात्र या प्रश्नावर बोलताना मी माझी भूमिका माझ्या मेळाव्यातून…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयHello, Hi ऐवजी ‘जय हिंद’ म्हणा, यातूनच राष्ट्रप्रेम दिसेल
अभिनेता विक्की कौशलच्या ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ची जोरदार चर्चा रंगत आहे. भारतीय सेनेने दहशतवाद्यांना ‘सर्जिकल स्ट्राइक’मधून सडेतोड उत्तर दिलं. या सिनेमातून पुन्हा एकदा तरूणांना प्रेरणा मिळाली आहे. देशभक्तीवर आधारित हा सिनेमा प्रत्येकामध्ये एक प्रकारचा ‘Josh’ निर्माण करत आहे. आजची तरूणाई देखील यामधून…
गुन्हे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईते जिथं असतील तिथून शोधून काढू – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
पीएफआय या संघटनेवर एनआयएने केलेल्या कारवाईविरोधात पुण्यात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा प्रकार घडला. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात आणि भारतात कुणी पाकिस्तान जिंदाबादची घोषणा देणार असेल तर त्याला सोडणार नाही. त्याच्यावर कारवाई करू. ते जिथं असतील तिथून शोधून काढून कारवाई करू . नागपूरमध्ये पत्रकारांशी…
किवचा सर्वनाश जागतिक युद्ध भडकण्याच्या मार्गावर
कीव/ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचे आता तिसऱ्या महा युद्धात रूपांतर होण्याची वेळ आली आहे कारण रशियाने अणुबॉम्ब ची धमकी दिल्यानंतर नाटो देश आणि अमेरिका ही रणभूमीवर उतरण्यास सज्ज झाली असून आता काही वेळातच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडू शकतो दुसरीकडे यूक्रेंची राजधानी कीव शहरातून सर्व भारतीयांनी बाहेर पडून सीमेच्या दिशेने जावे असे आदेश युक्रेन सरकारने…
फडणवीस दिवाळी नंतर बॉम्ब फोडणार
मुंबई/ ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर फडणवीस संतप्त झाले आहेत . मलिक यांनी लवंगी बार फोडून मोठा आवाज झाल्याचा आव आणला आहे पण मी मात्र दिवाळी नंतर मोठा बॉम्ब फोडणार आहे असे फडणवीस यानी सांगितले .मलिक यांनी फडणवीस यांच्या पत्नीचा ड्रग पेडलर बरोबर चा फोटो शेअर केला होता मात्र तो चार वर्ष…
