मुंबई/ शिवसेनेच्या वाशिमच्या खासदार भावना गवळी यांना आर्थिक घोटाळ्या प्रकरणी ई डी ने समन्स जारी केले असून त्यांना ४ऑक्टोबर रोजी ई डी च्या कार्यालयात हजार राहण्यास सांगण्यात आले आहे या पूर्वी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक,संजय राऊत यांच्या पत्नी,अनिल परब,आनंदराव अडसूळ यांनी ई डी ने समन्स पाठवून त्यांची चौकशी केली होती . आता भावना गवली यांची त्यांच्या ५ संस्थांमधील गैरव्यवहार प्रकरणी किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून चौकशी केली जाणार आहे .
Similar Posts
लव्ह जिहाद व धर्मांतर विरोधी कायदा करण्याची नीतेश राणेंची विधानसभेत मागणी
मुंबई/ लव्ह जिहाद आणि धर्मांतर यामुळे महाराष्ट्रातील गरीब निष्पाप मुलींचे शोषण होत असून सरकारने हे सर्व थांबवण्यासाठी लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायदा करावा अशी मागणी भाजप आमदार नीतेश राणे यांनी विधानसभेत बोलताना की आहेअर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेताना नीतेश राणे यान लव्ह जिहाद आनि धर्मांतर याबाबत आग्रही भूमिका मांडली त्यांनी सांगितले की लव्ह जिहादच्या माध्यमातून…
मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद डोईफोडे, उपाध्यक्षपदी महेश पवार तर कार्यवाहीपदी प्रविण पुरो
मुंबई, दि. ३० (प्रतिनिधी) – मंत्रालय आणि विधिमंडळ वर्ताहर संघाच्या सोमवारी पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्ष पदी मुंबई लक्षदीपचे प्रमोद डोईफोडे यांची बहुमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्ष पदासाठी ‘टीव्ही ९’चे पत्रकार महेश पवार (५८ मते) तर कार्यवाह पदी ‘रायगड टुडे’चे ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो (८५ मते) आणि कोषाध्यक्ष पदी ‘भास्कर’चे वरिष्ठ पत्रकार विनोद यादव (६७ मते)…
औरंगाबाद मध्ये वेगळाच लव्ह जिहाद- हिंदू तरुणाचा छळ
औरंगाबाद/ हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवून त्यांचे शोषण केले जाते त्यातूनच श्रद्धा हत्याकांड घडले पण औरंगाबाद मध्ये लव्ह जिहादच्या एका वेगळ्याच प्रकरणाचा पर्दाफाश झालाय .या ठिकाणी राहणाऱ्या दीपक सोनवणे या उच्च शिक्षित मुलाचे एका मुस्लिम तरुणीसह प्रेम होते त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला . पण मुलीच्या घरच्यांनी मुलाला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्याचा आणि त्याच्या…
यूपीतील सर्व मदरस्याना- योग दिनाच्या आयोजनाचे आदेश
लखनौ – आज आंतरराष्ट्रीय योगदिवस आहे . त्यामुळे देशभर योगाशी संबंधित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूपीतील सर्व मदरशांमध्ये, योगदिनाच्या निमित्त योगाचे कार्यक्रम आयोजित करावेत असे आदेश मदरसा शिक्षण परिषदेने दिले आहेतयुपी शिक्षण परिषदेच्या रजिस्टारने जारी केलेल्या आदेशानुसार, यूपीतील सर्व अनुदानित,विना अनुदानित, मान्यता प्राप्त मदरशांमध्ये भव्य स्वरूपात योगदिवस साजरा करावा असे आदेश…
दसरा मेळाव्या वरून शिवसेना-शिंदे गटात राडा होण्याची शक्यता
मुंबई/ शिवसेनेच्या मलकिवरून सध्या शिवसेना आणि शिंदे गट यांच्यातील संघर्ष शिगेला पोचला आहे.दोघांमधील वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतानाच दसरा मेळाव्यावरून दोन्ही बाजूंच्या नेत्यांमध्ये तू तू मैं मैं सुरू झाली आहे.त्यामुळे दसरा मेळाव्यावरून शिमग्यातील राडेबाजीची भीती व्यक्त केली जात आहे.शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कच्या मैदानावर शिवसेनेचा दसरा मेळावा होतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दसरा मेळाव्यातील…
यशवंत जाधव याना ईडी चे समन्स
मुबई/ पालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राहून अनेक आर्थिक झोल करणाऱ्या यशवंत जाधव यांच्यावर आयकर विभागाने धाड टाकून त्याच्या पंचनामा केला होता .तब्बल तीन दिवस चाललेल्या या धाडीत यशवंत जाधवने कसा कुठे आणि किती घाम गळून पैसा कमावला आणि तो कुठे पोचवलं याचा संपूर्ण तपशील आयकर खात्याने ईडी कडे पाठवला होता . तसेच यशवंत जाधव याची…
