मुंबई/ १०० कोटींच्या खंडणी प्रकरणात अनिल परब यांनाही ई डी च्या चौकशीला सामोरे जावे लागले आहे . आज अनिल परब यांची ई डी कार्यालयात तब्बल ८ तास ई डी च्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली या चौकशीतून ई डी l ला नेमकी काय माहिती मिळाली हे आता त्यांच्यावरील पुढील कारवाई नंतर कळेल पण अनिल परराब हे उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्यावर जात मोठी कारवाई झाली तर शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी तो मोठा धक्का असेल.त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांच्या बाबत ई डी आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे .
Similar Posts
ग्राहकांच्या हक्क संरक्षणासाठी लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा
दिल्ली/ सरकार कधी कधी जनतेच्या हित लक्षात घेऊन कायदे करीत असते पण त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होत नसल्याने असे चांगले कायदेही परिणामकारक ठरत नाहीत उत्पादक विक्रेता आणि ग्राहक यांच्यातील समंव्यासाठी सरकार लवकरच दुरुस्तीचा हक्क कायदा आणणार आहे.या कायद्या नुसार उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू ग्राहकाला विकेल त्या वस्तूची संपूर्ण माहिती ग्राहकाला देणे बंधनकारक असेल उदाहरणार्थ एखाद्या…
ओला कार चालकाच्या हत्येच्या गुन्ह्यात फिर्यादी पत्नीच निघाली मुख्य आरोपी ,घटस्फोट देत नाही म्हणून पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली हत्या
भिवंडी :(आकाश गायकवाड ) मानकोली नाका येथे ओला कार चालकाची गळा आवळून कार चालकाची हत्या केल्याची घटना 1 ऑगष्ट रोजी उघडकीस आल्या नंतर पत्नी च्या फिर्यादी वरून नारपोली पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असता खुद्द फिर्यादी पत्नीच या हत्येच्या गुन्ह्यात मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे .पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याने प्रियकरा सोबत विवाह करण्यासाठी पती…
दहीहंडी,गणेशोत्सव यंदा दणक्यात साजरा होणार- सनांवरील निर्बंध हटवले
मुंबई/ कोरोनचा प्रभाव ओसरताच आम्ही किती पक्के हिंदुत्ववादी आहोत हे दाखवण्यासाठी यंदा नव्या सरकारने सानांवरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यंदा दहीहंडी आणि गणेशोत्सव ,नवरात्रोत्सव दणक्यात साजरा होणार आहे .गेल्या दोन वर्षात कोरोणामुळे सण साजरे करता येत नव्हते कोरोणचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारने सन साधेपणाने घरातच साजरे करण्याच्या सूचना दिल्या होत्या तसेच…
औरंगजेबाचे फोटो झळकावणे सहन केले जाणार नाही -फडणवीस
अहिल्या नगर – अहमदनगरमध्ये एका कार्यक्रमात औरंगजेबाचा फोटो घेऊन काही तरुणांनी डान्स केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा प्रकार नगर शहरातील फकीरवाडा परिसरात घडला. या प्रकारामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.नगर शहरातील फकीरवाडा परिसरात संदल उरूस उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उत्सवाच्या मिरवणुकीत काही तरुण औरंगजेबाचा फोटो घेऊन डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल…
सीएनजी -पीएनजीच्या किमती कमी होणार
दिल्ली -: केंद्र सरकारने किरीट पारेख समितीच्या गॅसच्या किमतींबाबतच्या शिफारशी मंजूर केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने घरगुती नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सीएनजी आणि पीएनजीसारख्या इंधनाच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सीएनजी, पीएनजीच्या दरात किमान 10 टक्क्यांची कपात होण्याची शक्यता आहे….
दिल्लीवरून फोन येताच राणेंचा आवाज बंद! — अटक आणि राडे बाजीच्या गाल बोटानंतर जन आशीर्वाद यात्रेचा समारोप
वेंगुर्ले/ शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांची राडेबाजी आणि राणेंची अटक यामुळे गाजलेल्या राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा काल सिंधुदुर्गात समारोप झाला.मात्र दिल्ली वरून फोन आल्यामुळे राणेंचे शिवसेना वर प्रहार थांबले आहेत .पण सामना मधील टीकेला प्रहार मधून उत्तर देणार असे राणेंनी जाहीर केलेले आहेमुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारण्याची राणेंनी केलेली भाषा भाजपतील अनेक बड्या नेत्यांनी आवडलेली नाही खास करून…
