ठाणे/ पालिकेच्या लसीकरण मोहिमेत किती निष्काळजीपणा दाखवला जातो याचे एक भयंकर उदाहरण समोर आले आहे ठाणे महापालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या एका लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी गेलेल्या इसमाला कोविल्डशिल्ड किंवा को व्ह्यकसिन ऐवजी चक्क रेबीज ची लस देण्यात आली या घटनेमुळे लसीकरण केंद्रावर मोठी खळबळ माजली घडलेला प्रकार अत्यंत गंभीर असल्याने ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱयांची बैठक घेऊन दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते त्यामुळे या प्रकरणी एक डॉकटर आणि परिचारिकेची निलंबित करण्यात आले आहे
Similar Posts
व्हीजीएन ज्वेलर्स चा मालक याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने केले अटक
ठाणे: गुंतवणूक योजनेच्या माध्यमातून कमी कालावधीमध्ये जास्त पैसे देण्याचे आमिष दाखवून १३ गुंतवणूकदारांची जवळपास ८ कोटींची फसवणूक करणाऱ्या ‘ व्हीजीएन ज्वेलर्स मालक विरीथगोपालन नायर याला ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. न्यायालयाने नायर याला ९ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
मरीन ड्राईव्हवर उभे राहणार भव्य मराठी भाषा भवन-
मुंबई, दि. 12 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आज मरीन ड्राईव्ह येथे उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवन प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते. मराठी भाषा विभागातर्फे “मराठी भाषा भवन मुख्य केंद्र” प्रस्तावित आहे. इमारतीच्या बांधकामासाठी स्पर्धा घेऊन वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी मागविण्यात आलेल्या निविदेअंतर्गत वास्तूविशारदांनी आज…
ज्येष्ठ पत्रकार मधू उपासनी यांचे कर्करोगाने दुःखद निधन ;अध्यात्माचे होते उपासक
मुंबई, दि. (प्रतिनिधी) ज्येष्ठ आणि ऋषितुल्य पत्रकार, अध्यात्माचे उपासक श्री. मधुकर श्रीधर उपासनी यांचे आज सायंकाळी डोंबिवली येथील त्यांच्या निवासस्थानी कर्करोगाच्या आजाराने दुःखद निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुन नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर रेडिएशन, केमोथेरपी उपचार सुरू होते. परंतु उपचारांना तेवढा प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्यांना…
पनवेल- इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इडस्ट्रीयल टाउनचा पदग्रहण सोहळा
पनवेल दि. १८ जुलै – इनरव्हील क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाउन चा पदग्रहण सोहळा शनिवार दिनांक – ९ जुलै रोजी पनवेल येथे सामाजिक कार्यकर्त्या प्रा. वृषाली मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली व District ESO शोभना पालेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. मावळत्या अध्यक्षा वृषाली सावळेकर यांनी आपल्या गतवर्षीच्या कार्यकाळातील कामाचा आढावा सादर केला व नूतन अध्यक्षा कल्पना…
महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाही ठामपाचा-सार्वजनिक गणेशोत्सव दीड दिवसांचा ठाणे (25) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेचा सार्वजनिक गणेशोत्सव हा समाजहित लक्षात घेवून तसेच शासन व महापालिकेच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करुन यंदाही दीड दिवसांचा साजरा करण्यात येणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन यांनी आज झालेल्या बैठकी दरम्यान नमूद केले.
ठाणे | ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबईठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात
मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून…
