[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ठाणेताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

ठाण्यातील 66 नगरसेवक शिंदे गटात


मुंबई/ घर फिरले की घराचे वासेही फिरतात अशी एक म्हण आहे आणि ती खरी आहे.कारण शिंदेंच्या बंडात सेनेचे 50 आमदार सामील झाले आणि शिवसेना फुटली सरकार कोसळले .शिवसेना फोडणारे शिंदे मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता सगळेच शिंदेंच्या मागे जात असून त्यांची सुरुवात शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून झाली ठाण्यातील सर्व शिवसेना नगरसेवक शिंदे गटात सामील झाले असून नवी मुंबई मधील शिवसेना नगरसेवकही शिंदे सोबत जाणार आहेत

error: Content is protected !!