[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहापालिकामहाराष्ट्रमुंबई

टेंडर मध्ये अडकला गणवेश आणि शालेय साहित्य मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांचे हाल


मुंबई/ पालिकेच्या शाळा सुरू होऊन आता महिना व्हायला आला तरी पालिकेच्या शाळांमधील मुलांना अजून पालिकेकडून गणवेश आणि शालेय साहित्य मिळालेले नाही टेंडर मधील टक्केवारी निश्चित होत नसल्याने टेंडर प्रक्रिया रखडली आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे यंदा 32 यंदा पालिकेच्या शाळांमध्ये 35 हजार नव्या विद्यार्थी विद्यार्थिनींची नोंद झाली आहे. पण पालिका प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या टेंडर झोल मुले या मुलांवर घरचे कपडे घालून शाळेत जाण्याची वेळ आली आहे या प्रकरणी भाजपचे माजी गत नेते प्रभाकर शिंदे यांनी पालिका आयुक्तांना पत्र लिहून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे कारवाई झाली नाही 5आर भाजप करील असा इशाराही दिला आहे

error: Content is protected !!