मुंबई/ राज्य सरकारने ४ऑक्टोबर पासून जरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी मुंबईतील शाळा दर दिवशी सुरू राहणार नाहीत तर एक दिवसाआड भरतील तसेच वर्गात फक्त १५ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल आणि मुख्य म्हणजे करोना बाबतचे सर्व नियम अत्यंत काटेकोरपणे पाळण्याची शाळा प्रशासनावर जबाबदारी राहील .आणि केवळ आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गाना परवानगी देण्यात आलेली आहे
Similar Posts
अखेर मराठी राज्यकर्त्यांना जाग आली
प्रत्येक राज्यातील माणसाला त्याच्या मातीचा भाषेचा,संस्कृतीचा आणि परंपरांचा अभिमान असतो आणि असायलाच हवा.भलेही आम्ही भारतीय असलो तरी जेवढं प्रेम आणि निष्ठा देशावर आहे तेवढेच प्रेम आणि निष्ठा आपल्या राज्यावर, राज्यातील मातृ भाषेवर, आणि संस्कृतीवर असते आणि त्या प्रेमापोटी च बहुतेक राज्यातील लोक त्यांच्या राज्यात मातृभाषेतच बोलत असतात.तिथले सर्व व्यवहार मातृभाषेतच केले जातात.दक्षिण भारतातील कर्नाटक,केरळ,तामिळनाडू,आंध्र,तेलंगणा या…
त्यापेक्षा त्यांना घरीच बसायला सांगाना!
सवंग लोकप्रियतेसाठी सरकार काय काय करील याचा नेम नाही.पण त्यात देशाचे नुकसान होते त्याचे काय? सरकार न्यू लेबर कोड नावाचे एक विधेयक आणणार आहे . त्यात सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून फक्त चारच दिवस काम करायचे आहे उर्वरित तीन दिवस त्यांना सुट्टी मिळणार आहे.देशातील सर्व शासकीय यंत्रणा आणि औद्योगिक क्षेत्र जर एक दिवस बंद राहिले तर अब्जावधी…
सर्व शासकीय पत्रव्यवहारांवर आता “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” चिन्ह-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर शासन निर्णय
मुंबई दिनांक ५: सर्व प्रकारच्या शासकीय पत्रव्यवहारांवर भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या चिन्हाचा (लोगो) वापर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या, त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.आजादी का अमृत महोत्सव अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत १५ ऑगस्ट २०२२…
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नेत्यांची हकालपट्टी
मुंबई/राष्ट्रवादी फूट पडल्यानंतर आता दोन्ही गटाचे नेते एकमेकांच्या विरोधात आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवनिर्वाचित विरोधी पक्ष नेते व प्रतोद जितेंद्र आव्हाड यांची राष्ट्रवादीत हकालपट्टी केली तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची हकालपट्टी केली. दरम्यान आता राष्ट्रवादीला…
शिवसेना आणि शिंदे गटाला निवडणूक आयोगाचा दणका धनुष्यबाण गोठवले-शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा बंदी
मुंबई/ शिवसेना आणि सेनेचे निवडणूक चिन्हं असलेले धनुष्यबाण कोणाचे याबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते .मात्र निवडणूक आयोगाने धनुष्य बाण हे चिन्ह गोठवून शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटाना मोठा धक्का दिला आहे तसेच शिवसेना आणि बाळासाहेबांचे नाव वापरण्यास सुधा या दोन्ही गटांना बंदी घालण्यात आली आहे .निवडणूक आयोगाने धनुष्यबाण गोठवल्यानंतर आणि…
शाहरुख खान आणि आर्यन माझं काहीही वाकडं करू शकणार नाही- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत
पुणे: अभिनेत्री कंगना रणावतच्या वक्तव्याचं समर्थन करत ,कंगना जे म्हणाली ते खरं आहे. मी समर्थन करतो तिच्या वक्तव्याचे. कोणाच्या मदतीने हे स्वातंत्र्य मिळालं आहे? आपले स्वातंत्र्यवीर जेव्हा फाशीवर जात होते. तेव्हा त्यांना फाशीपासून कोणी वाचवलं नाही. हे चुकीचं आहे, असं ते म्हणाले. मतपेट्यांचं राजकारण करणाऱ्यांमुळेच हिंदू, मुस्लिम, ब्राह्मण, दलित असा वाद होत आहे, असा…
