मुंबई/ विविध पाच गुन्ह्यात पोलिसांना चौकशी साठी हवे असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांना पाळून जाण्यास केंद्रातील भाजपा सरकारने मदत केली असावी असा संशय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोळे यांनी व्यक्त केले आहे .त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे दरम्यान नानांचा हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून भाजपने नानाचे आरोप फेटाळले आहेत
परमवीर सिंग सध्या इंग्लंड मध्ये लपले असल्याचे समजते .
Similar Posts
शरद पवार – मोदी एकाच व्यासपीठावर
पुणे -पंतप्रधान नरेंद्र मोदी याना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमात शरद पवार आणि मोदी एकाच व्यासपीठावर आले होते. पवारांनी आपल्या भाषणात मोदींची तारीफ करून दोन्ही दगडावर आपले पाय भक्कम आहेत हे दाखवून दिले पवारांनी आपल्या भाषणात सांगितले की १८६५ रोजी गंगाधर यांनी रत्नागिरी सोडली. पुण्यात आगमन झालं. संपूर्ण स्वराज्य स्थापन करण्याची ढिणगी त्यावेळी पेटली….
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविरोधकांमध्ये फूट भाजपने केली मतांची लय लूट
पाच राज्यांच्या विधासभां निवडणुकीचा निकाल लागला.आणि उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली.तर विरोधकांमध्ये जी फाटाफूट आहे त्याचा अर्थातच भाजपला फायदा झाला .भलेही यावेळी त्यांच्या जागा कमी झाल्या असल्या तरी त्यांना 250 पेक्षा अधिक जागांचे बहुमत मिळालेले आहे. तर समाजवादी पक्षाने 2017 पेक्षा यंदा जबरदस्त यश मिळवले आहे 2017 च्या निवडणुकीत सपाला अवघ्या 47 जागा…
चंद्रकांत दादांची पुडी की भाजपची मोठी राजकीय उडी दोनतीन दिवसात काय घडणार?
मुंबई/राजकारणात पुड्या सोडून खळबळ माजवूत अनेक लोक पटाईत असतात. पण कधी कधी त्यांनी दिलेले संकेत ही वादळापूर्वीची शांतता असते . प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली आहे देहू येथील एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की मला माझा मंत्री म्हणू नका कारण दोनतीन दिवसात बघा महाराष्ट्रात काय घडते ? आता चंद्रकांत दादांचे…
औंरगाबाद मध्ये 1 मे रोजी राडा होण्याची शक्यता
मनसेच्या सभे विरुध्द वंचित सह 8 संघटना मैदानातऔरंगाबाद – मशिदीवर असलेल्या भोंग्याला विरोध करून राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातले सामाजिक स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न केला होता आणि आता औरंगाबाद सारख्या संवेदनशील शहरात 1 मे रोजी राज ठाकरे सभा घेणार आहेत .मात्र या सभेला वचीत बहुजन आघाडी सह 8 संघटनांनी विरोध केला आहे तसे पत्रच त्यांनी पोलिसांना दिले…
आणखी एक लव जिहाद -दिल्लीत अल्पवयीन मुलीची प्रियकराने केली ४० वार करून हत्या
दिल्ली/ देशभर लव्ह जिहादच्या प्रकरणाची उच्छाद मांडलेला असतानाच दिल्लीत असेच एक भयंकर प्रकरण समोर आले आहे. हिंदू प्रेयसीने ब्रेकअप केले म्हणून चिडलेल्या तिच्या मुस्लिम प्रियकराने भर रस्त्यात तिच्यावर चाकुचे 40 वार करून तसेच डोक्यात सिमेंट चां ठोकळया चे प्रहार करून तिची निर्घृण हत्या केली. या हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला असून आरोपी साहिलला तसेच त्याच्या बापाला…
राजचा अयोध्या दौरा स्थगीत
मुंबई/ येत्या 5 मे रोजी राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा होता पण या दौऱ्याला उत्तर भारतीयांचा जो विरोध होत आहे त्या पार्श्वभूमीवर आता हा दौरा रद्द करण्यात आला आहे. दरम्यान या बाबत आपण 22मे चां जाहीर सभेत बोलू असे राज ठाकरे यांनी सांगितले आहेराजं ठाकरे यांनी गुडी पाढव्या चां मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यान विरोध करून हिंदुत्वाची…
