मुंबई/ जिल्ह्याच्या विकास निधी वाटपावरून राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शिवसेनेचे आमदार विकास कांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यानंतर कांदे यांना धमकी आल्याचे सांगण्यात आले या कथित धमकिवरून आता नाशिक मध्ये शिवसेना व राष्ट्रवादीतील वाद चिघळण्याची शक्यता आहे दरम्यान मुख्यमंत्री हेच आमचे न्यायधिश असून त्यांना जर वाटले तर ते मला पालकमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करतील असे भुजबळांनी सांगितले आणि कांदेना धमकी दिल्याचे वृत्त धांधत खोटे असल्याचे सांगितले .
Similar Posts
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयविधानसभेचे विशेष अधिवेशन महाविकास आघाडीची अग्निपरिक्षा
मुंबई/ एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले आहे . त्यामुळे विरोधी पक्ष नेते फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून बहुमत चाचणीची मागणी केली आहे .त्यामुळे राज्यपालांनी शुक्रवार दिनांक 30 जूनला विधानसभेचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावले असून या आधिवेशनात बहुमत चाचणी होणार आहे. .बहुमतासाठी 125 आमदारांची गरज आहे भाजपकडून स्वतःचे 106 तसेच 13…
पॅगा सेस हेरगिरी प्रकरणी त्रिसदस्यीय चौकशी समिती सर्वोच्च न्यायालयाचा- केंद्र सरकारला झटका
दिल्ली/ संपूर्ण भारतात गाजलेल्या पेगसेस हेरगिरी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवृत्त न्यायधिशांच्या अध्यक्षते खाली एक त्रिसदस्यीय समिती नेमली असून आता या प्रकरणातील सत्य बाहेर येणार आहे केंद्र सरकारला हा फार मोठा झटका आहेइस्राईलच्या पेगसेस स्वपअर वापर करून भारतातील विरोधी पक्ष नेते,उद्योगपती,पत्रकार आणि काही भाजप नेत्यांची सुधा हेरगिरी करण्यात आली होती .या प्रकरण संसदेच्या अधिवेशनात विरोधकांनी मोठा…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयऔरंगजेबाच्या कब्रिवरून महाराष्ट्रात राजकीय वादळ
मुंबई/ शाहू फुले आंबेडकर यांचा पुरोगामी महाराष्ट्र आज कुठल्या दिशेने निघाला आहे अशी संतप्त प्रतिक्रिया महाराष्ट्रात शांतपणे जगू इच्छिणारा माणूस विचारतोय कारण कारण मशिदींवरील भोगांच्या पाठोपाठ आता औरंगजेबाच्या कब्रीचा वाद उफाळून आला आहेदोन दिवसांपूर्वी एम आय एम चे नेते अकबरुद्दीन ओवेसी हे औरंगाबाद येथे आले होते .यावेळी ते खुलताबाद येथे गेले आणि त्याने औरंगजेबाच्या कबरीवर…
अमेरिका-इराण संघर्षात अमेरिकेला शस्त्रास्त्रांच्या तुटवड्याची चिंता
अमेरिका आणि इराणदरम्यान लष्करी तणाव व प्रत्यक्ष कारवाया सातत्याने सुरू असून, या वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. युद्धाची तीव्र वाढ पाहता अमेरिकन लष्कराला शस्त्रास्त्रांच्या गंभीर तुटवड्याचा सामना करावा लागत असल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी उघडपणे मान्य केले आहे.इराण आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरोधात सुरू असलेल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रे, दारूगोळा आणि अत्याधुनिक…
शिक्षण विभागाचा प्रस्ताव अखेर मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला ४ऑक्टोबर पासून शाळा सुरू
मुंबई/ गेल्या दीड वर्षांपासून करोना भीतीमुळे बंद असलेल्या शाळा आता सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत जी प्रस्ताव पाठवला होता तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला आहे . त्यामुळे येत्या ४ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेतकोरोणा मुळे गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी पासून शाळा कॉलेज बंद आहेत .मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऑन…
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आलेयावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व इतर मंत्री उपस्थित तत्पूर्वी उड्डाण- प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिपी विमानतळ आगमन मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल…
