मुंबई/ गोरगरिबांच्या पोटाचा आधार ठरलेली मोफत शिवभोजान थाळी १ऑक्टोबर पासून बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे . त्यामुळे यापुढे शिवभोजण थाळी पूर्वीच्याच १० रुपये किमतीत मिळणार आहे. करोना चा काळात लावण्यात आलेल्या लॉक डाऊन मध्ये अनेकांचा रोजगार गेला आणि त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली त्यामुळे शीवभोजन थाळी मोफत देण्याचा सरकारने निर्णय घेतला होता .शिवभोजन थळीसाठी एका थळीमागे सरकार ४० रुपये अनुदान देते सरकारने तब्बल चार वेळा मोफत शी भोजन थाळीला मुदतवाढ दिली पण आता करोनाचा प्रभाव ओसरला आहे तसेच उद्योगधंदे सुरू झाले आहे लोकांच्या हाताला काम मिळत आहे म्हणूनच सरकारने मूळात शिवभोजन् थाळी बंद करण्याचा निर्णय घेतला .
Similar Posts
फडणवीसांच्या काळात ५०० कोटींचा घोटाळा -अजित पवार
भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माहिती जनसंपर्क विभागात \५०० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. २०१७-१८ या कालावधीत हा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. माहिती आणि जनसंपर्क विभागाचे तत्कालीन महासंचालक, सामाजिक न्याय विभागाचे माजी सचिव आणि 6 अधिकारी यांनी मुख्यमंत्र्यांची मंजुरी न घेताच ५०० कोटींच्या…
संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून निघालेला आधुनिक ‘चाणक्य’ : डॉ. मनोहर गजानन जोशी !
पूर्वीच्या कुलाबा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेडेगावात सौ. सरस्वती आणि श्री. गजाननराव जोशी या गरीब ब्राह्मण कुटुंबात जन्माला येऊन माधुकरी मागून, वारावर जेवून, वडिलांबरोबर भिक्षुकी करुन, नोकरी करीत, ‘कमवा आणि शिका’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारा, शिक्षणासाठी निरनिराळ्या ठिकाणी भटकत भटकत मुंबईत स्थिरस्थावर होऊन मुंबई महापालिकेच्या लिपिकाची नोकरी करणाऱ्या आणि त्याच महापालिकेच्या महापौर पदी…
जेष्ठ काँग्रेस नेते स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नीचे निधन
सांगली/ ता .शिराळा -पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे माजी सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या पत्नी सरोजिनी देशमुख यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी दुःखद निधन झाले त्या ८२ वर्षांच्या होत्या . स्वर्गिय शिवाजीराव देशमुख यांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीत सरोजिनी यांची त्यांना मोलाची साथ लाभली .जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख हे स्वर्गीय सरोजिनी…
लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादीच्या फडात
मुंबई – आजकाल कलावंत मंडळी राजकारणा कडे जास्त आकर्षित होऊ लागली आहे अभिनेता अमोल कोल्हे ,पोपट फेम गायक आनंद शिंदे यांच्या पाठोपाठ आता आपल्या मधुर आवाज आणि दिलफेक नृत्यामुळे लोक कलेच्या क्षेत्रात फेमस असलेली लावणी सम्रादणी सुरेखा पुणेकर हिनेही राष्ट्रवादी मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे . राष्ट्रवादीत सुरेखाला एकादी महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे…
शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई -राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतली. यानंतर या भेटीचे अनेक अर्थ काढून तर्कवितर्कांना उधाण आले. आता स्वत: शरद पवारांनीच या भेटीची माहिती देत कारण स्पष्ट केलं. पवारांनी भेटीचा फोटो ट्वीट करत वर्षावरील भेटीची सविस्तर माहिती दिली.शरद पवार म्हणाले, “मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन…
भूखंड विक्री योजनांतील अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सिडकोचा सकारात्मक निर्णय
नवी मुंबई, दि. २१ : सिडको महामंडळाने, भूखंड विक्री योजनांतील भूखंडांना जिओ टॅगिंग करण्यास सुरू केले असून यामुळे अर्जदारांना आपल्या पसंतीच्या भूखंडाचे निश्चित स्थान कळणे अधिक सुलभ होणार आहे. याचबरोबर विहित केलेल्या मुदतीत अर्जदार जर पहिला व दुसरा हप्ता भरू शकले नाहीत तर यथायोग्य प्रकरणामध्ये (Deserving Cases) अशा अर्जदारांना हप्ता भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याचा सकारात्मक…
